Beaten

शिरूर तालुक्यात बिर्याणीच्या वादातून एकाला कोयत्याने मारहाण तर दुसऱ्याला…

कोरेगाव भीमा: कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे गाझी बिर्याणी दुकानातून पार्सल नेण्यासाठी आलेल्या दोन मित्रांना बिर्याणी संपली असल्याचे सांगणाऱ्या दुकानदाराला थोडी तरी बिर्याणी द्या अशी मागणी करत असताना झालेल्या वादातून शेजारी बसलेल्या एकाने वाद घातला. मित्राला घेऊन येत कोयत्याने व लोखंडी रॉडने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे अतुल संजय मते […]

अधिक वाचा..
police-vehicle

कोरेगाव भीमा परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप; वॉटर कॅनोन वाहन दाखल…

कोरेगाव भीमा: कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे १ जानेवारी २०२४ रोजी २०६ व्या अभिवादन सोहळ्यानिमित्त जिल्हा प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली असून, या वर्षीच्या एक जानेवारी रोजीचा मानवंदना कार्यक्रम शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासन सर्वांगीण तयारी करत आहे. कोरेगाव भीमा येथील बाजार मैदान व पुणे नगर महामार्गाच्या बाजूस वरुन वॉटर कॅनोन वाहन दाखल झाले आहे. कोरेगाव भीमा […]

अधिक वाचा..
koregaon-bhima-vijaystambh

कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभ मानवंदना कार्यक्रमाची जय्यत तयारी! पाहा सुविधा…

कोरेगाव भीमा: कोरेगाव भीमा (ता. शिरूर) विजयस्तंभ मानवंदना देण्यासाठी येणाऱ्या लाखो अनुयायी तसेच बंदोबस्तावरील पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत शौचालय उभारणी, पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा, रुग्णवाहिका, हिरकणी कक्ष इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून याबाबत पुणे जिल्हा परिषदेचे मुख्यमंत्री अधिकारी यावर्षी जिल्हा प्रशासनाच्या वतीने खालील सुविधा देण्यात येत आहे. आरोग्य सुविधा : […]

अधिक वाचा..
koregaon-bhima

कोरेगाव भीमा! लाखो रुपयांच्या निधीची वापर होतो तरी कुठे?

कोरेगाव भीमा: कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील १ जानेवारी रोजी होणाऱ्या २०६ व्या अभिवादन सोहळ्याची सर्व विभागाकडून मोठ्या प्रमाणावर जोरदार तयारी करण्यात येत आहे. पण पुलावरील कचरा, माती काढणे यावरच बांधकाम विभागाचा भर असून बांधकाम विभागाचा कारभार भलताच भोंगळ असून त्यांच्या कृपेने ऐतिहासिक पुलावर ठिकठिकाणी उगतोय पिंपळ अशी वस्तुस्थिती असून याकडे दुर्लक्ष करणाऱ्या बांधकाम विभागास […]

अधिक वाचा..
koregaon-gram-panchayat

ऐन दिवाळीत कोरेगाव भीमा ग्राम पंचायतीसमोर दिव्यांगांचे बोंबाबोंब आंदोलन…

कोरेगाव भीमा: शिरूर तालुक्यातील दिव्यांगांनी ऐन दिवाळी सणामध्ये ग्राम पंचायत कोरेगाव भीमा (ता. शिरूर) समोर दिव्यांग निधि जमा करतो, असे आश्वासन देत फसवणाऱ्या ग्रामसेवक रतन दवणे व ग्रामपंचायत कोरेगाव भीमा यांच्या गलथान व निर्दयी कारभारविरोधात मनगटावर चुना लावून बोंबाबोंब आंदोलन केले. दिव्यांगांचे पैसे जमा करायचे नव्हते तर आमच्याशी खोटे कशाला बोलायचे? आम्हाला महाराष्ट्र बँक व […]

अधिक वाचा..

कोरेगाव भीमा येथे विद्यार्थ्यांचा भीषण अपघात; रस्त्यावर रक्ताचा सडा…

कोरेगाव भीमा: कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील पुणे-नगर महामार्गावर एका दुचाकीवर असणाऱ्या चार विद्यार्थ्यांना अपघात झाला आहे. यामध्ये चारही अल्पवयीन मुले जखमी झाली असून, त्यांना स्थानिक नागरिकांनी तत्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करत माणुसकीचे अनोखे दर्शन घडवले. एक तीन चाकी मालवाहतूक रिक्षा आणि विद्यार्थ्यांच्या दुचाकीमध्ये अपघात झाला आहे. चारही अल्पवयीन मुले जखमी झाल्याने पुणे-नगर रस्त्यावर रक्तच रक्त […]

अधिक वाचा..
amol-gawhane-koregaon-bhima

शिरूर तालुक्यातील माजी सरपंचाचा असाही प्रामाणिकपणा…

कोरेगाव भीमा: कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील माजी सरपंच अमोल गव्हाणे व राजे ग्रुपचे अध्यक्ष प्रदीप काशीद यांना वडापाव टपरीवर ८४ हजार रुपयांची पिशवी सापडली होती. त्यांनी याबाबत चौकशी केली आणि काही वेळाने संबधित रकमेचे मालक कृष्णा भोगर हे आपल्या पैशांचा शोध घेत आले असता खात्री करून त्यांना ती रक्कम परत केली. माजी सरपंच अमोल […]

अधिक वाचा..
leopard

शिरूर तालुक्यात बिबट्या आणि शेतकऱ्यामध्ये झाली झटापट…

कोरेगाव भीमा: कोरेगाव भीमा परिसरात शुक्रवारी (ता. २०) सायंकाळी शेतात पिकांना पाणी देत असताना बिबट्याने शेतकऱ्यावर झडप मारली. यावेळी बिबट्या व शेतकऱ्यामध्ये झटापट झाली. यामध्ये शेतकरी आनंद किसन फडतरे हे जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आनंद फडतरे हे शेतात पिकांना पाणी देत होते. यावेळी शेजारील शेतातून अचानक आलेल्या बिबट्याने आनंद […]

अधिक वाचा..
leopard koregaon bhima

कोरेगाव भीमा येथे तळ ठोकून बसलेला बिबट्या अखेर जेरबंद…

शिरुर (तेजस फडके) कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे भर लोकवस्तीत तळ ठोकून बसलेल्या बिबट्याला एका कंपनीच्या खोलीमध्ये शिरल्यानंतर कोंडण्यात यश आले आहे. बिबट्याला वनविभागाच्या मदतीने जेरबंद करण्यात यश मिळाल्याने कोरेगाव भीमा येथील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला. कोरेगाव भीमा येथील आनंद पार्क, जवळील शेत, गोठ्या जवळ बुधवारी दुपारपासून तळ ठोकून असलेल्या बिबट्यामुळे ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे […]

अधिक वाचा..

कोरेगाव भीमा येथे मध्यरात्री स्विफ्ट कारच्या भीषण अपघातात दोन तरुण जखमी 

शिरुर (तेजस फडके): कोरेगाव भीमा (ता.शिरूर) येथील भीमानदीच्या पुलावरील उजव्या बाजूकडील वळणावर पहाटे तीनच्या सुमारास एका स्विफ्ट गाडीचा भीषण अपघात झाला. पुणे-नगर महामार्गापासून गाडी साधारणतः पन्नास ते साठ फूट खाली खड्ड्यात वेगाने पलटी झाली. यावेळी एअर बॅग ओपन झाल्याने गाडीतील दोन तरुणांचे प्राण वाचले मात्र अपघातात हे दोघेही तरुण गंभीर जखमी झाले असुन त्या तरुणांना […]

अधिक वाचा..