भारतात निपाह व्हायरसचा शिरकाव; उपचार व लस नसल्याने खळबळ
कोलकाता: भारतामध्ये निपाह व्हायरसच्या नवीन प्रकरणांची पुष्टी झाल्यानंतर केवळ देशातच नव्हे तर संपूर्ण आशियामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मृत्यूदर ४० ते ७५ टक्क्यांपर्यंत असलेल्या या घातक विषाणूमुळे अनेक देश अलर्ट मोडवर गेले असून, भारतातून येणाऱ्या प्रवाशांवर कडक नजर ठेवली जात आहे. पश्चिम बंगालमध्ये प्रकरणे, प्रशासन सतर्क आरोग्य अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, कोलकाताजवळील एका खाजगी रुग्णालयात निपाह […]
अधिक वाचा..