shirur-police

शिरूर शहरात रोड रॉबरी करणारी टोळी जेरबंद; गुन्हे उघडकीस…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरात रोड रॉबरी करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. आरोपी सध्या पोलिस कोठडी रिमांड मध्ये असून, पुढील तपास शिरूर पोलिस स्टेशन करत आहेत. शिरुर शहरात रात्रीच्या वेळी शहराबाहेर पडणाऱ्या नागरिकांची जबर दस्तीने लुटमार करून मोबाईल चोरी करण्याच्या घटना वाढू लागल्या होत्या. त्याबाबत पोलिस अधीक्षक, पुणे ग्रामीण अंकित गोयल […]

अधिक वाचा..
shirur crime

न्हावरा-केडगाव रस्त्यावर टाकलेल्या मृतदेहाची ओळख पटली; दोघांना अटक…

शिरूर (अरुणकुमार मोटे): एका हॉटेलमध्ये कामगाराने काम करण्यासाठी आगावू रक्कम घेतली होती. पैसे घेऊनही तो काम करत नसल्याने हॉटेल चालवणाऱ्या दोघांनी मारहाण करून त्याचा खून केला होता. मृतदेह न्हावरा-केडगाव जाणाऱ्या रोडवरील पारगाव पुलाखाली भीमा नदीपात्रात फेकून दिला होता. या अनोळखी मृतदेहाची ओळख पटण्यापुर्वीच स्थानिक गुन्हे शाखेने आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. याबाबत सविस्तर हकीकत अशी की, […]

अधिक वाचा..
lcb team

शिरूर तालुक्यात गावठी पिस्टल बाळगून खुन, अपहरण, खंडणी वसूल करणारी टोळी जेरबंद…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर तालुक्यातील पिंपरखेड, काठापुर, पंचतळे, जांबुत, कावळ पिंपरी परिसरात अवैध गावठी पिस्टल बाळगून खुन, खुनाचा प्रयत्न तसेच अपहरण करुन खंडणी वसूल करणाऱ्या टोळीला पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या चार आरोपींमध्ये वाळू व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकाचा समावेश आहे. अंकुश महादेव पाबळे (वय 26), ज्ञानेश्वर उर्फ माऊली […]

अधिक वाचा..
pune lcb

शिरूर तालुक्यातून मोटारी चोरी करणारे चेन्नईमधून ताब्यात…

शिरूर (तेजस फडके): स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीणने आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश केला आहे. चोरी गेलेल्या स्विफ्ट व डिझायर कार चेन्नई येथून जप्त करत तीस लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील तपास करत आहेत. शिरूर शहरातून मागील चार महिन्यात स्विफ्ट व डिझायर कार चोरीचे पाच गुन्हे दाखल झाले […]

अधिक वाचा..
shirur lcb

शिरूर तालुक्यातील बंधाऱयाचे ढापे चोरणाऱया टोळीचा एलसीबीकडून पर्दाफाश…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर पोलिस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यात नदीच्या बंधाऱ्याच्या लोखंडी ढापे किंमत 3,55,320 रुपयांचे चोरीस गेले होते. नदीच्या बंधाऱ्याचे लोखंडी ढापे चोरणा-या आठ जणांच्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. सदर प्रकारचे गुन्हे मागील काही दिवसांपासून पुणे ग्रामीण जिल्ह्यात वारंवार घडत असल्याने गुन्हयाचा समांतर तपास करणेबाबत पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलिस […]

अधिक वाचा..

शिरूरमधील सराफास खंडणी मागणारा ७२ तासांत जेरबंद…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरामधील सराफास एक कोटी रूपयांची खंडणी मागणाऱयाला स्थानिक गुन्हे शाखेने धडाकेबाज कारवाई ७२ तासांत जेरबंद केले आहे. याबाबत पोलिस पुढील तपास करत आहेत. शिरूर शहरातील सराफ व्यावसायिक वैभव खाबिया यांना ०४/०७/२०२२ रोजी अनोळखी नंबरवरून अज्ञात व्यक्तीने फोन करून व मेसेज करून मी डी. के. ग्रुपमधुन बोलत आहे, तु मला खंडणीसाठी एक […]

अधिक वाचा..