अलिबाग जमीनवाद प्रकरण पेटलं; ‘माहिती बाहेर काढली तर राहुल नार्वेकर यांना राजीनामा द्यावा लागेल’

अलिबाग: अलिबागमधील म्हात्रोळी गावातील जमीन मोजणीच्या वादातून उफाळलेलं प्रकरण आता राज्याच्या राजकारणात चांगलंच तापलं आहे. विधानसभा अध्यक्ष Rahul Narwekar यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार Sanjay Raut यांनी गंभीर आरोप करत थेट हल्लाबोल केला आहे. राऊतांचा आरोप काय? राऊत यांनी दावा केला की, गावातील जमीन एका गुजराती उद्योगपतीच्या फार्महाऊससाठी घेण्याचा […]

अधिक वाचा..

जीएसटी विभागाकडे असलेली करदात्याची गोपनीय माहितीची होतेय गळती; अंबादास दानवे

उच्चस्तरीय समितीकडून चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी वित्तमंत्र्यांकडे केली मागणी मुंबई: जीएसटी नोंदणी संबंधित गोपनीय माहितीच्या गळतीच्या प्रकरणाची उच्चस्तरीय समितीकडून चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी […]

अधिक वाचा..