बिबट्याच्या हल्ल्याच्या निषेधार्थ झालेल्या रास्ता रोको प्रकरणी आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल
शिरुर (अरुणकुमार मोटे) पिंपरखेड (ता. शिरुर) येथे १३ वर्षीय रोहन विलास बोंबे या बालकाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर जनतेच्या रोष अनावर झाला. या घटनेच्या निषेधार्थ दि ३ नोव्हेंबर २०२५ रोजी विविध पक्षीय पदाधिकाऱ्यांच्या व नागरीकांच्या वतीने पुणे-नाशिक महामार्गावरील नंदी चौक, भोरवाडी (ता. आंबेगाव) येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे […]
अधिक वाचा..