लिप्ट दिलेल्या कारचालकाने अल्पवयीन मुलीचा केला विनयभंग, पोस्कोसह इतर गुन्हे दाखल

शिरुर (अरुणकुमार मोटे): गोलेगाव (ता. शिरुर) येथुन शिरुरला शाळेत जाण्यासाठी निघालेल्या अल्पवयीन मुलीने एका अज्ञात कार चालकाला लिप्ट मागितल्याने ती कारमध्ये पुढच्या बाजूस बसली असता सदर कार कार चालकाने ‘तु आमच्या सोबत चल आम्ही तुला पैसे देवु ‘असे म्हणत तिच्या बरोबर अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केल्याने त्या अज्ञात कारचालकाविरुद्ध शिरुर पोलिस स्टेशनमध्ये विनयभंगासह बाललैगिंक […]

अधिक वाचा..

महाबळेश्वरच्या पर्यटन विभागाच्या कामांवरील स्थगिती उठवा; आदित्य ठाकरे

मुंबई: महाबळेश्वर येथील पर्यटन विभागाच्या माध्यमातून होणाऱ्या कामांवरील स्थगिती उठवून काम सुरु करण्याची मागणी शिवसेना नेते व माजी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी केली. महाबळेश्वर हे महाराष्ट्र राज्यामधील महत्वपूर्ण पर्यटन स्थळ म्हणून जगप्रसिद्ध आहे. या पर्यटन स्थळास चालना मिळावी, त्याचा अधिक विकास व्हावा म्हणून माननीय शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यटन मंत्री म्हणून […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात लिफ्टच्या बहाण्याने मंगळसूत्र लांबवणाऱ्या उच्चशिक्षित युवकाला अटक 

शिरुर (तेजस फडके): शिक्रापुर-बुरुंजवाडी रस्त्याने जाणाऱ्या महिलेला दुचाकीहून लिफ्ट देत चाकूचा धाक दाखवत महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लांबवल्याची घटना (दि 23) रोजी घडली होती. याबाबत शकुंतला वाबळे यांनी रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन येथे एका अज्ञात युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याचा तपास रांजणगाव MIDC पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक विनोद शिंदे यांच्याकडे देण्यात आला होता. CCTV […]

अधिक वाचा..

महिलेला दुचाकीहून लिफ्ट देण्याच्या बहाण्याने मंगळसूत्र लांबवले

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर बुरुंजवाडी रोडने जाणाऱ्या महिलेला दुचाकीहून लिफ्ट देत महिलेला चाकूचा धाक दाखवत महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लांबवल्याची घटना घडली असल्याने रांजणगाव एमआयडीसि पोलीस स्टेशन येथे अज्ञात युवकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील वाबळेवाडी येथील शकुंतला वाबळे या दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास बुरुंजवाडी येथील शेतातून घरी येण्यासाठी रस्त्याचे कडेला उभ्या […]

अधिक वाचा..