यकृत तंदुरुस्त ठेवण्याच्या टिप्स

हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्‍याने वापरलेल्या सुईने घेतलेले इंजेक्शन याद्वारे पसरतो. इतकेच नाही, तर आईकडून तिच्या नवजात बाळातही हा पसरतो. हेपेटायटिस विषाणू थेट यकृतावर हल्ला करतो. त्यामुळे यकृताला सूज येते, म्हणूनच या आजाराला हेपेटायटिस असे नाव देण्यात आले आहे. हेपेटायटिसचे प्रकार हेपेटायटिसचे सहा प्रकार आहेत. […]

अधिक वाचा..

लिव्हर निरोगी ठेवण्याचे उपाय

लिव्हर शरीरातील सगळ्यात महत्वाचं अवयव आहे. ते शरीरातील अनेक कामात महत्वाची भूमिका बजावतं. पण आपल्याच काही चुकांमुळे ते खराब होतं. या चुकांबाबत आपल्याला माहीत नसतं. वेळ निघून गेली की नंतर लिव्हर ट्रांसप्लांटची वेळ येते. अशात लिव्हर चांगलं ठेवणं ही आपली जबाबदारी असते. त्यासाठी काही गोष्टी केल्या पाहिजे. दारूचं जास्त सेवन केल्याने लिव्हर जास्त खराब होतं. […]

अधिक वाचा..

यकृत निरोगी ठेवण्यासाठी ही 5 फळं आहेत गुणकारी; जाणून घ्या सर्व फायदे

यकृत हा शरीराचा एक अतिशय महत्त्वाचा आणि सर्वात मोठा भाग आहे, जो शरीरात एकाच वेळी अनेक कार्ये करतो. परंतु, यकृतामध्ये काही बिघाड झाल्यास शरीर पोषक घटक साठवणे, रक्तातील विषारी घटक काढून ते स्वच्छ करणे, ग्लुकोजचे ऊर्जेत रूपांतर करणे, शरीरातील प्रथिनांचे पोषण प्रमाण संतुलित करणे, यापासून ते चरबी आणि प्रथिने तयार करण्याची कामे करू शकत नाही. […]

अधिक वाचा..