1 जानेवारीपासून पगार, कर्ज, रेशन आणि दैनंदिन खर्चाबाबत मोठे नियम बदलणार

औरंगाबाद: 1 जानेवारी 2026 पासून सरकारी कर्मचारी, कर्जदार, शेतकरी आणि सामान्य नागरिकांसाठी अनेक महत्त्वाचे नियम लागू होणार आहेत. हे बदल थेट तुमच्या उत्पन्नावर, खर्चावर आणि आर्थिक नियोजनावर परिणाम करणारे असतील. 8 व्या वेतन आयोगाची शक्यता – पगारात मोठी वाढ 7 व्या वेतन आयोगाचा 10 वर्षांचा कालावधी 31 डिसेंबर 2025 रोजी संपणार 1 जानेवारी 2026 पासून […]

अधिक वाचा..

सरकारचा मोठा निर्णय!आता लोनसाठी सिबिल स्कोअरची सक्ती नाही

    मुंबई: सिबिल स्कोअर म्हणजे काय हे आज जवळपास सर्वांनाच ठाऊक आहे. बँकेतून गाडी, घर, मोटारसायकल किंवा कुठलाही लोन घेताना पहिलं पाऊल म्हणून बँक ग्राहकाचा सिबिल स्कोअर तपासते. जर स्कोअर चांगला असेल तर लोन सहज मिळतं, पण जर स्कोअर कमी असेल तर लोन नाकारलं जातं. पण आता सरकारकडून ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सरकारचा […]

अधिक वाचा..

लाडक्या बहिणींना मिळणार आता एक लाखापर्यंतचे बिनव्याजी कर्ज, कसा मिळवायचा लाभ

संभाजीनगर: महाराष्ट्र शासनाची “मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना” महिलांसाठी बदल घडवणारी ठरत आहे! कोट्यवधी महिला या योजनेच्या माध्यमातून शासनाशी जोडल्या गेल्या आहेत आणि आता त्यांना मिळणार आहे एक जबरदस्त आर्थिक संधी! शून्य टक्के व्याजदराने मिळणार 1 लाखापर्यंतचे कर्ज लाडक्या बहिणींसाठी आता मोठी बातमी आहे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना मुंबई बँकेमार्फत 1 लाख रुपयांपर्यंत कर्ज […]

अधिक वाचा..

शेतकऱ्यांची कर्जमाफी सरकार कधी करणार; आ. विजय वडेट्टीवार

राज्यपाल अभिभाषणावर बोलताना आमदार विजय वडेट्टीवार यांची सरकारवर टीका नागपूर: राज्यपाल अभिभाषणात महायुती सरकारच्या कामकाजाबाबत अनेक मोठे दावे करण्यात आले आहेत, पण राज्यातील आर्थिक स्थिती पाहता ते फोल ठरण्याची शक्यता आहे. राज्य दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे का, असा प्रश्न आ. विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. राज्यपाल अभिभाषणावरील चर्चेचा आज शेवटचा दिवस होता, यावेळी चर्चेत सहभागी असताना […]

अधिक वाचा..

महाराष्ट्र बँकेची ९ महीन्यातच शेतकऱ्यांकडून नियमबाहय पिककर्ज वसुली…

शिरुर (अरुणकुमार मोटे): टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील महाराष्ट्र बँकेकडून ग्राहकांची गैरसोय होत असून ग्राहकांबरोबर उद्धटपणे वागत असल्याचा आरोप होत असतानाच येथील नियमित कर्जदार खातेदारांना चक्क 9 महिन्यातच नुतनीकरण करण्यासाठी नोटिसा बजावण्यात आल्याने सदर शेतकरी खातेदारांना धक्का बसला आहे. एका नियमित पीककर्ज खातेदाराची मुदत जुलै महिन्यात संपत असूनही त्यास नोटीस आल्याने त्यांनी बँकेत जावून चौकशी […]

अधिक वाचा..

सोसायटीमध्ये बोगस कर्ज दाखवून त्यांना जाच केल्याने एकाची गळफास घेऊन आत्महत्या

शिरुर (अरुणकुमार मोटे): बाभुळसर (ता. शिरूर) येथील बाभुळसर विविध कार्यकारी सह सोसायटीमध्ये शहाजी ज्ञानदेव मचाले रा. बाभुळसर यांचे नावे बोगस कर्ज दाखवून त्यांना त्याबाबत त्यांना जाच करुन गळफास घेऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी नवनाथ चंद्रकांत फराटे, बाळासो बबन फराटे दोघे रा. मांडवगण फराटा, मच्छिंद्र सुखदेव सकपाळ राहणार -आंबळे, अनिल सुभाष लोहार रा. न्हावरा, अर्जुन प्रल्हाद जगताप […]

अधिक वाचा..