जास्त वेळ झोपल्याने शरीरावर काय होतो परिणाम
सामान्यपणे एक्सपर्ट दिवसातून ७-८ तास झोप घेण्याचा सल्ला देत असतात. कारण इतकी झोप शरीरासाठी गरजेची असते. यापेक्षा कमी झोप घेतल्याने आरोग्य बिघडू शकतं. पण बरेच लोक यापेक्षा जास्त वेळ झोपतात. पण असं करणं त्यांच्यासाठी खूप जास्त घातक ठरू शकतं. जास्त वेळ झोपण्याचे काय वाईट परिणाम होतात तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जेणेकरून अनेक गंभीर […]
अधिक वाचा..