नशिबाने दिलेले हिरावले आणि पुन्हा बहाल केले

मिडगुलवाडीच्या राजेंद्र पिंगळे या युवकाची संघर्षगाथा शिक्रापूर (शेरखान शेख): माणसाच्या जीवनात प्रयत्नांना नशिबाची जोड मिळाली की यशाचा राजमार्ग सापडतो हे खरे असून कधी कधी मिळालेली एखादी गोष्ट नशिबात नसेल तर तोंडचा घास हिरावला जातो. मिडगुलवाडी येथील राजेंद्र पिंगळे या युवका बाबत घडलेला हा प्रसंग असून जीवनातील कसोटी पाहणाऱ्या वेदनादायी प्रवासात अत्यंत संयम आणि आत्मविश्वासाच्या बळावर […]

अधिक वाचा..

जयप्रकाश छाजेड यांच्या निधनाने कामगारांसाठी लढणारा आवाज हरपला; नाना पटोले

मुंबई: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे ज्येष्ठ नेते व इंटकचे प्रदेशाध्यक्ष जयप्रकाश छाजेड हे काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते होते. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी काँग्रेसची विचारधारा सोडली नाही. कामगारांच्या न्याय हक्कासाठी सतत झटणाऱ्या जयप्रकाश छाजेड यांच्या निधनाने काँग्रेसचा सच्चा पाईक व कामगारांसाठी लढणारा आवाज हरपला आहे, अशा शब्दात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या शोकभावना […]

अधिक वाचा..