Video; पुणे-नगर रस्त्यावर चालकाचे नियंत्रण सुटले अन फॉर्च्यूनर घुसली थेट गाळ्यात…

शिरुर (तेजस फडके) पुणे-नगर महामार्गावर कायमच अपघात घडत असतात. पण त्यातले काही अपघात एकदम विचित्र असतात. पुणे-नगर महामार्गावर सरदवाडी (ता.शिरुर) येथे काही दिवसांपुर्वी पुण्यावरुन नगरकडे जाणारा एक कंटेनर रस्त्याच्या कडेला असणाऱ्या एका गाळ्यात शिरला होता. हा सर्व प्रकार ग्रामपंचायतच्या सिसीटिव्ही मध्ये कैद झाला होता. असाच एक विचित्र अपघात सरदवाडी येथे घडला असुन आज रविवार (दि […]

अधिक वाचा..

Video; तळेगाव-न्हावरे रस्त्यावर नियंत्रण सुटल्याने मालवाहू ट्रक उलटला; चालक गंभीर जखमी…

शिक्रापुर (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील तळेगाव-न्हावरे रस्त्यावर (NH548D) न्हावरेच्या बाजुने तळेगाव ढमढेरेच्या दिशेने जाणारा भरधाव वेगात असलेला मालवाहू ट्रक क्र. MH 46 BF 0068 माळवाडी येथील माऊली हॉटेल समोर वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने आज (दि 13) रोजी दुपारी 2:30 च्या सुमारास उलटल्याची घटना घडली आहे. या घटनेत ट्रकचालक गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात एवढा […]

अधिक वाचा..