शिरुर तालुक्यात दामदुप्पट परताव्याचे आमिष दाखवत कारेश्वर भिशीच्या नावाखाली ३९ जणांना २० कोटींचा गंडा

शिरुर (तेजस फडके): कारेश्वर बी.सी. मंडळाच्या नावाखाली भिशी चालवून दामदुप्पट परताव्याचे आमिष दाखवत तब्बल ३९ गुंतवणूकदारांकडून २० कोटी ३४ लाख ६५ हजार ५०० रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार कारेगाव (शिरुर) येथे समोर आला आहे. भिशी बंद पडल्याचे सांगून गुंतवणूकदारांनी वारंवार मागणी करुनही रक्कम परत न करता आर्थिक फसवणूक व अपहार केल्याप्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात पाच […]

अधिक वाचा..

अल्पवयीन मुलाला नोकरीचे आमिष दाखवून राजस्थानात नेणारे तिघे जेरबंद

मुंबई: इंस्टाग्रामवर मित्रांसोबत चॅट करताना शिवीगाळ केल्याच्या रागातून वडिलांनी मारहाण केल्यानंतर घरातून निघून गेलेल्या १४ वर्षीय मुलाला नोकरीचे आमिष दाखवून राजस्थानात नेणाऱ्या तिघांना अखेर दिडोंशी पोलिसांनी अटक केली आहे. तब्बल तीन महिन्यांच्या तपासानंतर ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणातील तक्रारदार हे चालक असून ते कुटुंबासह गोरेगाव परिसरात राहतात. त्यांचा मोठा मुलगा स्थानिक खासगी शाळेत शिक्षण घेतो. […]

अधिक वाचा..