राज्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांची मतमोजणी सुरू; पहिल्या कलात महायुतीची आघाडी

मुंबई: राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समिती निवडणुकांची मतमोजणी आज सकाळपासून सुरू झाली आहे. शनिवारी झालेल्या मतदानात जिल्हा परिषदेच्या 731 तर पंचायत समितींच्या 1,462 जागांसाठी मतदान पार पडलं होतं. या निवडणुकीत एकूण 7,438 उमेदवार रिंगणात होते. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या 12 जिल्ह्यांचा […]

अधिक वाचा..

मुंबई महापालिकेत महायुतीचाच महापौर; हॉटेल पॉलिटिक्सच्या चर्चांवर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण

मुंबई: महापालिकेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या असून निकाल जाहीर झाले आहेत. मुंबई महानगरपालिकेत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. भाजपाला ८९ तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला २९ जागा मिळाल्या आहेत. दरम्यान, निवडणूक निकालानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दावोस दौऱ्यावर रवाना झाले आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पक्षाचे सर्व २९ नवनिर्वाचित नगरसेवक मुंबईतील […]

अधिक वाचा..

मुंबई महापालिकेत महायुतीचा विजय; उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया भाजप कागदावर, शिवसेना जमिनीवर

मुंबई: राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीने निर्णायक विजय मिळवला आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला ८९ तर शिवसेनेला २९ जागा मिळाल्या असून महायुतीने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. दुसरीकडे ठाकरे बंधूंच्या युतीला एकूण ७१ जागांवर समाधान मानावे लागले, तर काँग्रेसला २४ जागा मिळाल्या आहेत. इतर व अपक्षांचे मिळून १२ नगरसेवक निवडून आले […]

अधिक वाचा..