सुनेत्रा पवारांचा शपथविधी म्हणजे भाजपचा मोठा डाव! बच्चू कडूंचा खळबळजनक आरोप

लातूर: प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीनंतर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर गंभीर आरोप करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. लातूर येथे प्रहारच्या जिल्हा परिषद उमेदवाराच्या प्रचार सभेत बोलताना त्यांनी राष्ट्रवादीतील तीन बड्या नेत्यांवर थेट हल्लाबोल केला. बच्चू कडू म्हणाले, “राष्ट्रवादीचे तीन बडे नेते जरी पक्षात असले, तरी ते […]

अधिक वाचा..

प्रधानमंत्री आवास योजनेबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय!

मुंबई: केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) 2.0 अंतर्गत नियमांमध्ये मोठे आणि महत्त्वाचे बदल जाहीर केले आहेत. या बदलांचा थेट परिणाम घरकुलासाठी आधी अर्ज केलेल्या तसेच भविष्यात अर्ज करण्याच्या तयारीत असलेल्या नागरिकांवर होणार आहे. योजनेचा लाभ केवळ खऱ्या गरजू घटकांपर्यंतच पोहोचावा आणि गैरवापराला आळा बसावा, या उद्देशाने नियम अधिक स्पष्ट व कठोर करण्यात आल्याचे केंद्र […]

अधिक वाचा..

शिरुर येथील नानास्पॉटजवळ भीषण अपघात टळला; अज्ञात ट्रकच्या कटमुळे कार कंटेनरवर आदळली

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील नानास्पॉट परिसरात रविवार (दि ११) सायंकाळी घडलेल्या अपघातात मोठी दुर्घटना टळली. अज्ञात ट्रक चालकाने निष्काळजीपणे ओव्हरटेक करत चारचाकी गाडीला कट मारल्याने समोर उभ्या असलेल्या कंटेनरवर कार आदळली. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नसली, तरी कारचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेबाबत किशोर गणेशलाल सरवैये (वय ६६, रा. बसैयेनगर, संभाजीनगर) […]

अधिक वाचा..

कान टोचण्यामागची ही आहेत मोठी कारणे

कान टोचणे ही फक्त फॅशन नाही, तर हे भारतीय संस्कारांचा महत्त्वाचा भाग आहे. येथे मुली कान आणि नाक दोन्हीही टोचतात आज काल तरुणसुध्दा फॅशनच्या नावाखाली कान टोचत आहेत. भारताच्या अनेक राज्यांमध्ये आजही कर्णवेध संस्कार होतात ज्यामध्ये बालक आणि बालिकांचे कान टोचले जातात. कान टोचण्याची पध्दत ही उगच सुरु केलेली नाही.यामागे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. कानाच्या […]

अधिक वाचा..

निरीक्षकांच्या अहवालानंतर पक्ष संघटनेत मोठ्या प्रमाणात बदल होणार

मुंबई: काँग्रेस पक्षाला नवी ऊर्जा आणि बळ देण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी संघटनात्मक फेरबदलाची प्रक्रिया सुरु केली आहे. या प्रक्रियेचा भाग म्हणून आज काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची जिल्हानिहाय निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या अहवालानंतर संघटनेत बदल करण्यात येणार आहेत. फेरबदलाच्या या प्रक्रियेत मंडल स्तरापासून प्रदेश पातळीपर्यंत काँग्रेस संघटना मजबूत करण्यासाठी आवश्यक ते […]

अधिक वाचा..

कौतुकास्पद; शिरुर पोलिसांची दारुवर मोठी कारवाई दारुसह ७५ लाखांचा ऐवज केला जप्त 

शिरुर (अरुणकुमार मोटे): पुणे-नगर महामार्गावर शिरुरच्या नजीक असणाऱ्या बोऱ्हाडे मळा येथे गोव्याहुन महाराष्ट्रातील नाशिक या ठिकाणी अवैध दारुची वाहतुक करणारा ट्रक शिरुरच्या पोलीस पथकाने पकडला असुन त्याच्याकडुन १ हजार ५० बॉक्स रॉयल ब्लू दारू किंमत ६० लाख ४८ रुपयांची व पंधरा लाख रुपयांचा ट्रक असा एकुण ७५ लाखाचा ऐवज पोलिसांनी जप्त केला असुन यात एक […]

अधिक वाचा..

पुणे-नगर रोड रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी मेजर तुकाराम डफळ

मांडवगण फराटा (संपत कारकुड): माजी सैनिकांच्या अनेक समस्या आहेत. सरकारी कामामध्ये सैनिकांना मान-सन्मान मिळत नसून रिटायर होऊन आल्यानंतर त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं परंतु सैनिकांच्या अडचणी कोणीच समजून घेत नाहीत. रोटरी क्लबच्या माध्यमातून त्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन मेजर तुकाराम डफळ यांनी केले. पुणे-नगर रोड रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी नुकतीच माजी सैनिक तुकाराम […]

अधिक वाचा..