पुणे-नगर महामार्गावर तीन वाहनांचा विचित्र अपघात; प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला
शिक्रापुर (अक्षय टेमगिरे) पुणे-नगर महामार्गावर अपघातांची मालिका काही केल्या थांबत नसुन शिक्रापुर (ता. शिरुर) येथील हॉटेल तिरंगा समोर आज (दि 18) रोजी पहाटे 5 च्या सुमारास तीन वाहनांचा एक विचित्र अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात काही जण जखमी झाले असून सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे. View this post on Instagram […]
अधिक वाचा..