भाजपला मोठा धक्का! मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर भाजपमध्ये बंडाची ठिणगी

कल्याण-डोंबिवली : मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून कल्याण-डोंबिवलीतील राजकारण चांगलेच तापले आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेनंतर पक्षांतर्गत नाराजी उफाळून आल्याचे चित्र आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे नेते आणि माजी आमदार गणपत गायकवाड यांचे निकटवर्तीय दुर्गेश बागुल यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. डोंबिवलीतील जोंधळे […]

अधिक वाचा..

मराठीचा अभिमान हा केवळ एक दिवसाचा उत्सव नसावा

औरंगाबाद: “मराठी असे मायबोली आमुची…” या ओळींनी सुरू होणारा मराठी अस्मितेचा स्वर आज पुन्हा एकदा घुमला तो मराठी भाषा दिनानिमित्त. २७ फेब्रुवारी हा दिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून राज्यभर साजरा केला जात असताना, केवळ एक दिवसापुरता उत्सव न राहता मराठीचा सन्मान वर्षाचे बारा महिने जपला जावा, अशी भावना विविध स्तरातून व्यक्त होत आहे. हा […]

अधिक वाचा..