कोरेगाव भिमातील गोडावून मधून दोन लाखांचे साहित्य चोरी

शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील एका कंपनीच्या गोडावूनच्या खिडकीचे गज वाकवून गोडावून मधील सव्वा 2 लाखांचा ऐवज चोरीला गेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील अल्टो इंजिनीअरिंग कंपनीच्या गोडावून मधून बनवल्या जाणाऱ्या जॉब साठी कंपनीने काही कच्चा माल आणून […]

अधिक वाचा..

शिक्रापूर ग्रामपंचायत कडून समाज मंदिरासाठी साहित्य

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायतच्या वतीने मागासवर्गीय समाजासाठी राखीव असलेल्या 15 टक्के निधीतून समाज मंदिरासाठी भांडी व साहित्य भेट देण्यात आले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायतच्या वतीने कोयाळी गावठाण येथे समाज मंदिरासाठी मागासवर्गीय समाजासाठी राखीव असलेल्या 15 टक्के निधीतून भांडी देण्यात आली नुकतेच काही साहित्य व भांडी देण्यात आली. यावेळी सरपंच […]

अधिक वाचा..
crime

करंदीच्या जिल्हा परिषद शाळेतील साहित्यांची चोरी

शिक्रापूर (शेरखान शेख): करंदी (ता. शिरुर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील स्टोअर रूमचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी शाळेतील साहित्यांची चोरी केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. करंदी (ता. शिरुर) येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक गौतम गायकवाड हे सकाळच्या सुमारास शाळेत आल्यानंतर शाळेत फेरफटका मारत असताना त्यांना […]

अधिक वाचा..

तळेगाव ढमढेरेतील घरातून टीव्ही सह साहित्य चोरी

शिक्रापूर (शेरखान शेख): तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील एका व्यक्तीच्या फार्म हाउसच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील साहित्य चोरून नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील चोवीसवा मैल येथे ओमप्रकाश जाधव यांनी फार्म हाउस बांधलेले असून ते पुणे येथे नोकरीला आहेत. मात्र […]

अधिक वाचा..
Crime

रांजणगाव MIDC त एका कंपनीतून दहा लाखांचे साहित्य चोरी

शिक्रापूर: रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीमध्ये पाठीमागील भिंतीवरुन कंपनीमध्ये प्रवेश करत कंपनीच्या साहित्य ठेवलेल्या लॉकर मधून तब्बल १० लाखांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना घडली असल्याने रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन येथे अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रांजणगाव औद्योगिक वसाहत येथे असलेल्या डॉंगकॉंग कंपनी मधील कामगार २६ जून रोजी सायंकाळच्या सुमारास कंपनीतील मशीन बंद करुन […]

अधिक वाचा..