शिरुर पोलीस स्टेशनला आनंद नर्सरी आणि मातोश्री नर्सरीच्या वतीने महावीर जयंतीनिमित्त भेट म्हणुन दिले वृक्ष 

शिरुर (किरण पिंगळे: शिरुर येथील आनंद नर्सरी आणि मातोश्री नर्सरी यांच्या संयुक्त विद्यमाने महावीर जयंतीनिमित्त शिरुर पोलीस स्टेशन येथे सुशोभीकरणासाठी जास्तीत जास्त शुद्ध ऑक्सिजन देणारी झाडे भेट देण्यात आली. परंतु पोलीस स्टेशनच्या आवारात झाडे लावण्यासाठी पुरेसी जागा उपलब्ध नसल्याने हि झाडे कुंडीमध्ये देण्यात आली. त्यामुळे पोलिस स्टेशनच्या आसपासच्या परिसराची शोभा वाढली आहे. यावेळी आनंद नर्सरीच्या […]

अधिक वाचा..

मातोश्रीवर पायी चाललेल्या शिवसैनिकाचा शिक्रापुरात सन्मान

शिक्रापूर (शेरखान शेख): सध्या राज्यात राजकीय समीकरणे बदलेली असताना शिवसेना पक्षात दोन गट निर्माण झालेले असताना मी शिवसैनिक असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत एक निष्ठ आहे हे दाखवून देण्यासाठी साईराम कनकुंठवार हा शिवसैनिक नांदेड ते मातोश्री पायी प्रवास करत असून त्याचा शिक्रापूर येथे शिवसैनिकांच्या वतीने सन्मान करण्यात आला आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथे नुकतेच […]

अधिक वाचा..