एमआयएमच्या खेळीतील नवसैनिक: महापालिकेत सफाई कर्मचारी निवडून महापौर पदाची दिशा

पुणे: महापालिकेतील 20 वर्षे सफाई कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या अशोक हिवराळे यांना एमआयएमने महापालिकेच्या प्रभाग क्रं 1 (अ) मधून उमेदवारी दिली आणि ते निवडून आले. आता एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी अशोक हिवराळे यांना थेट महापौरपदाची उमेदवारी देत दलित कार्ड पुढे केले आहे. एमआयएमच्या 33 नगरसेवक निवडून आल्यामुळे हा पक्ष महापालिकेत दुसऱ्या क्रमांकाचा ठरला असून […]

अधिक वाचा..

महापौरपदासाठी घोडेबाजार! ठाकरे गटाचे नगरसेवक ‘बेपत्ता’ प्रकरण थेट पोलिसांत

कल्याण: राज्यातील महानगरपालिका निवडणुका संपल्या असल्या तरी महापौरपदासाठी सुरू असलेला राजकीय घोडेबाजार अजूनही थांबलेला नाही. आपल्याच पक्षाचा महापौर बसावा यासाठी प्रत्येक महापालिकेत सर्वात मोठा पक्ष पूर्ण ताकदीने हालचाली करताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील (केडीएमसी) राजकारण सध्या प्रचंड तापले आहे. कल्याण-डोंबिवलीत ठाकरे गटाचे चार नगरसेवक बेपत्ता झाल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. या […]

अधिक वाचा..