निकृष्ट औषधांवर हायकोर्टाची कडक टिप्पणी; FDA च्या दिरंगाईवर ताशेरे

औषध तपासणीतील त्रुटींमुळे जनतेच्या आरोग्याला धोका; नागपूर खंडपीठाची चिंता मुंबई: मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बाजारात विक्री होणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या औषधांबाबत तीव्र चिंता व्यक्त करत औषध विभाग व संबंधित अधिकाऱ्यांच्या कामकाजावर कठोर शब्दांत ताशेरे ओढले आहेत. औषध विभागातील त्रुटींचा फायदा निकृष्ट औषधे तयार करणाऱ्या उत्पादकांना होत असून, त्याचा थेट परिणाम जनतेच्या आरोग्यावर होत असल्याचे न्यायालयाने […]

अधिक वाचा..

ना ड्रॉप ना औषधं डोळ्यांची दृष्टी चांगली ठेवण्यासाठी खा ‘या’ गोष्टी, काही दिवासात निघेल चष्मा

आजकाल वेगवेगळ्या कारणांनी कमी वयातच लोकांचे डोळे कमजोर किंवा दृष्टी कमजोर होताना दिसत आहे. कमी वयातच चष्मा लावण्याची वेळ येत आहे. याला वेगवेगळ्या गोष्टी कारणीभूत आहेत. फोन, कम्प्युटर, टीव्ही यांचा वापर अधिक वाढला आहे. तसेच खाण्या-पिण्यातही पौष्टिक नसल्याने डोळ्यांनाही योग्य ते पोषण मिळत नाही. अशात डोळ्यांची दृष्टी चांगली ठेवण्यासाठी काय केलं पाहिजे हे आज आम्ही […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात त्या ग्रामीण रुग्णालयातील औषधाचा साठा संपला, रुग्णांचे आरोग्य धोक्यात

शिरूर (अरुणकुमार मोटे): कोट्यवधींचा खर्च करून उभारलेले मलठण (ता. शिरूर) येथील ग्रामीण रुग्णालयात चक्क औषधाचा साठा संपल्याने रुग्णांची हेळसांड होत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. रुग्णालयातील औषधांचा साठा संपल्याने रुग्णांना खासगी दवाखान्यांचे उंबरठे झिजवावे लागत असून, सार्वजनिक आरोग्य यंत्रणेतील बेफिकीरी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. या रूग्णालयाची स्थिती इतकी बिकट झाली आहे की, प्रभारी […]

अधिक वाचा..

खोकल्याच्या औषधांचा काय उपयोग असतो 

खोकून दाखवा म्हटले तर तुम्ही खोकून दाखवू शकाल. म्हणजेच कोणताही आजार नसतानाही आपण खोकू शकतो. खोकताना प्रथम आपण दीर्घ श्वास घेतो. त्यानंतर श्वासनलिकेवर एपिग्लॉटीस हा पडदा टाकला जातो. मग दाबाखाली हवा बाहेर टाकली जाते. त्याबरोबर बेडका बाहेर पडतो.खोकला ही शरीराची एक संरक्षक प्रतिक्रिया आहे. श्वसनमार्गात जीवजंतू गेले, घाण गेली की ती घाण व अनावश्यक स्राव […]

अधिक वाचा..

बालगुटीत कोणत्या औषधांचा समावेश असतो? नक्की वाचा! 

आपल्याकडे मुलांना रोज बाळगुटी देण्याची पद्धत आहे. बाळाची प्रतिकारशक्ती उत्तम राखण्यासाठी, पचनशक्ती सुधारून अनेक आजारांवर/शारीरिक तक्रारींवर घरीच उपाय करण्यासाठी व बाळाची शारीरिक व मानसिक वाढ व्यवस्थित होण्यासाठी पूर्वापार चालत आलेली अशी ही घरगुती चिकित्सा पद्धती आहे. बालगुटीमध्ये खालील औषधांचा समावेश होतो. मुरुडशेंग: ही १ पोटातील मुरडा कमी करणारी, कृमी कमी करणारी वनस्पती आहे. पोट दुखून, […]

अधिक वाचा..