गाणं कडकडीत, प्रेम झणझणीत..! ‘वडापाव’ चित्रपटाचं टायटल ट्रॅक प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई: प्रेमात पडायचं तर कडकडीतच आणि प्रेमात पाडायचं तर झणझणीतच… वडापावसारखंच!”, या भन्नाट ओळींसह ‘वडापाव’ चित्रपटाचं टायटल ट्रॅक प्रदर्शित झालं असून प्रेक्षकांच्या मनाला झणझणीत चव देत आहे. मुंबईचा जीव असलेला वडापाव जसा सर्वांचा लाडका आहे, तसाच हे गाणंही प्रेक्षकांना तुफान आवडत आहे. गाण्याचं आकर्षण म्हणजे कुणाल-करण यांचे भन्नाट शब्द आणि मस्त बिट्स, नकाश अझीझ यांचा […]

अधिक वाचा..

भारतीय विदेश सेवेतील अधिकाऱ्यांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांमुळे महाराष्ट्र विकासाच्या महामार्गावर; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई: भारताची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलर करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी महाराष्ट्राचे मोठे योगदान असणार आहे. अटल सेतू, कोस्टल रोड, समृद्धी महामार्ग, मेट्रोचे जाळे यासारख्या महत्वपूर्ण पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांमुळे महाराष्ट्र विकासाच्या महामार्गावरच्या गतिमान असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. प्रशिक्षणाचा भाग म्हणून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेल्या […]

अधिक वाचा..

बेस्ट पतपेढी निवडणुकीत दारुण पराभव अन् राज ठाकरे फडणवीसांच्या भेटीस…

मुंबई: बेस्ट पतपेढी निवडणुकीत दारुण पराभव होताच मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आज (गुरूवार) सकाळी वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण आले आहे. बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंचा दारुण पराभव झाला. त्यांना एकही जागा जिंकता आली नव्हती. या निकालानंतर भाजपच्या नेत्यांनी ब्रँड ठाकरेची खिल्ली […]

अधिक वाचा..

कुंडेश्वर अपघातातील मृतांच्या नातेवाईकांची सांत्वनपर भेट, तर जखमींची नीलम गोऱ्हे यांनी घेतली भेट

पुणे: खेड तालुक्यातील कुंडेश्वर येथे दर्शनाला जात असताना सोमवारी दुपारी एकच्या सुमारास पिकअप दरीत कोसळून भीषण अपघात घडला. या दुर्घटनेत १२ महिला भाविकांचा मृत्यू झाला तर २० पेक्षा अधिक महिला व लहान मुले जखमी झाले. या हृदयद्रावक घटनेनंतर विधानपरिषद उपसभापती आणि शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्यक्ष भेटून सांत्वन केले, तसेच जखमींची […]

अधिक वाचा..

उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांना भेटायचय; आत सोडणारा खाजगी व्यक्ती सांगतोय मोबाईल बाहेर ठेवा…

शिरुर (तेजस फडके) शिरुर, रांजणगाव MIDC आणि शिक्रापुर या तीनही पोलीस स्टेशनवर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस उपविभागीय अधिकारी नेमण्यात आले आहेत. त्यांचे कार्यालय कारेगाव एमआयडीसी मध्ये आहे. साहेबांना भेटायचं म्हटल्यावर तिथे एक खाजगी कर्मचारी तैनात आहे. त्याच्या मनावरच तेथील सगळा कारभार चालत असुन साहेबांना भेटायला आतमध्ये सोडताना नागरिकांना मोबाईल बाहेर ठेवण्याची तो तंबी देत आहे. शिरुर […]

अधिक वाचा..

जर्मनीची कुशल मनुष्यबळाची मागणी महाराष्ट्र पूर्ण करणार

मुंबई: “युरोपीय देशांमध्ये कुशल मनुष्यबळाची कमतरता आहे. महाराष्ट्रातील युवकांना कौशल्य शिक्षण देऊन परदेशामध्ये नोकरी मिळवून देण्यासाठी राज्य शासन सातत्यपूर्ण प्रयत्न करीत आहे. जर्मनीने सुद्धा याबाबत उत्सुकता दर्शविली असून त्यांची कुशल मनुष्यबळाची गरज महाराष्ट्र पूर्ण करू शकेल”, असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला. युरोपियन देशांच्या मागणीप्रमाणे त्यांना कुशल मनुष्यबळ पुरवण्याच्या अनुषंगाने करावयाच्या […]

अधिक वाचा..

महिला आमदारांनी विधान भवनात उपसभापतीची घेतली सांत्वनपर भेट

मुंबई: विधान भवनात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी आ. माधुरी मिसाळ, आ. मनीषा कायंदे, आ. अदिती तटकरे, आ. प्रणिती शिंदे, आ. ऋतुजा लटके, आ. श्वेता महाले, आ. प्रतिभा धानोरकर, आ. मोनिका राजळे या महिला आमदारांनी विधान परिषद उपसभापती ना. डॉ. नीलम गोऱ्हे यांची सभापती दालनात भेट घेतली. डॉ. गोऱ्हे यांच्या मातोश्री लतिका दिवाकर गोऱ्हे […]

अधिक वाचा..