मी मंत्री, आमदार नंतर… मराठी आधी!

मीरा-भाईंदर: आज मीरा-भाईंदर शहरात मराठी एकीकरण समितीच्या वतीने मिरा रोड येथे मराठी अस्मिता, स्थानिक भाषिकांचे अधिकार आणि न्याय मागण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या मोर्चात मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांच्या विनंतीवरून *महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री, तथा धाराशिव जिल्हा पालकमंत्री मा.ना.श्री प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईक* स्वतः सहभागी झाले होते. परंतु महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री असताना हि, […]

अधिक वाचा..

अकरावी प्रवेश प्रक्रियेतील गोंधळाबाबत शिक्षणमंत्र्यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेस शिष्टमंडळाची भेट

मुंबई: आज राष्ट्रवादी युवक काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाचे मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले, सरचिटणीस रोहित सावंत व इमरान तडवी, सचिव वैभव पांचाळ व संकेत वाडेकर यांनी शालेय शिक्षण मंत्री मा. दादा भुसे यांची जंजिरा बंगल्यावर भेट घेऊन अकरावी प्रवेश प्रक्रियेतील तांत्रिक अडचणी व गोंधळासंदर्भात सविस्तर चर्चा केली. महाराष्ट्र राज्यात ७ जूनपासून सुरू झालेली अकरावी […]

अधिक वाचा..

सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी उद्घाटन केलेल्या गोरेगाव चित्रनगरीतील स्टुडिओला लागली गळती… 

चित्रनगरीच्या उप अभियंता विजय बापट यांची चौकशीची मागणी.. मुंबई: मराठी भाषा दिनी मोठ्या दणक्यात खर्च करून सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी उदघाटन केलेल्या गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीतील स्टुडिओना भर पावसात गळती सुरू झाली आहे. त्यामुळे स्टुडिओच्या मालमतेचे नुकसान झाले आहे. स्टुडिओच्या बांधकाम आणि नूतनीकरण कामात गैरकारभार झाल्याच्या आरोप करीत या कामाची चौकशी करण्यात […]

अधिक वाचा..

दहावीचा निकाल ९४.१० टक्के : उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शालेय शिक्षण मंत्र्यांकडून अभिनंदन

यशस्वी विद्यार्थ्यांनी भविष्यातही यशाची शिखरे पादाक्रांत करावीत; दादाजी भुसे यांनी दिल्या शुभेच्छा मुंबई: दहावीची परीक्षा हा विद्यार्थ्यांची शैक्षणिक दिशा ठरविणारा महत्त्वाचा टप्पा असतो. या टप्प्यावर यश मिळविलेले विद्यार्थी कौतुकास पात्र आहेत, अशा शब्दात शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी परीक्षेत यश मिळालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून विद्यार्थ्यांनी भविष्यातही यशाची शिखरे पादाक्रांत करावीत, अशा शुभेच्छा दिल्या […]

अधिक वाचा..

अवधान लघुपटाचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई: चेंबूर कॉलनी युवक मंडळाच्या हशू अडवाणी कॉलेज ऑफ स्पेशल एज्युकेशनने अध्ययन अक्षमता या विषयावर निर्मित केलेल्या “अवधान” या लघुपटाचे उद्घाटन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते शासकीय निवासस्थान सिंहगड, मुंबई येथे करण्यात आले. यावेळी उच्च शिक्षण संचालक डॉ.शैलेंद्र देवळाणकर,हशु अडवाणी विशेष शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अस्मिता हुद्दार,सहयोगी प्राध्यापक डॉ गायत्री शिरूर,डॉ.अमित मिसाळ , […]

अधिक वाचा..

पुणे बलात्कार प्रकरणी गृहराज्यमंत्र्यांचे बेताल, असंस्कृत व विकृत विधान, गृहराज्यमंत्र्यांची हकालपट्टी करा

मुंबई: महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत मतदार याद्यांमध्ये गडबड घोटाळा करून भाजपा युतीने निवडणूक आयोगाच्या माध्यमातून विजय मिळवला आहे. या घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे परंतु केंद्र सरकार व निवडणूक आयोग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली असंवैधानिक सरकार स्थापन करण्यात आले होते तर त्यानंतर विधानसभेत मतांची चोरी करून आलेले भाजपा […]

अधिक वाचा..

मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरून बाळासाहेब थोरात भडकले

प्रश्नोत्तराच्या तासाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी उपस्थित राहणे हा संकेत मुंबई: विधिमंडळाचे कामकाज हे सर्वोच्च आहे, या ठिकाणी जनतेचे प्रश्न सोडवले जातात, त्यामुळे निदान प्रश्नोत्तराच्या तासाला तरी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी उपस्थित राहायला पाहिजे. हा संकेत आता पाळला जात नाही, अध्यक्षांनी यासंदर्भात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाला सक्त शब्दात टाकीत दिली पाहिजे, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे […]

अधिक वाचा..

राज्यातील नायब तहसिलदारांचे प्रश्न प्राधान्याने सोडविणार; महसूलमंत्री 

मुंबई: राज्यातील नायब तहसिलदारांचे प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहेत. राज्यातील नायब तहसिलदारांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यात येतील यासाठी लवकरच प्रशासनाची बैठक घेऊन मार्ग काढणार असल्याची ग्वाही राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. नायब तहसिलदारांच्या विविध मागण्याबाबतचे निवेदन स्वीकारल्यानंतर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. महाराष्ट्र राज्य तहसिलदार व नायब तहसिलदार संघटनेच्यावतीने अहमदनगर येथील कार्यक्रमादरम्यान महसूलमंत्री राधाकृष्ण […]

अधिक वाचा..

शेतकऱ्यांच्या आत्महत्येची टिंगल करणारे कृषीमंत्री अब्दुल सत्तार हाय हाय

महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक मुंबई: शेतकऱ्यांच्या आत्महत्येची टिंगल करणार्‍या कृषीमंत्र्यांचा धिक्कार असो… धिक्कार असो, धिक्कार असो कृषीमंत्र्यांचा धिक्कार असो… या कृषी मंत्र्यांचे करायचे काय खाली डोके वर पाय… निवडणूकीचा गाजर हलवा… महाराष्ट्राचे बजेट,गाजर हलवा…खोके सरकार हाय हाय… ५०० कोटीचा घोटाळा करणार्‍या आमदार राहुल कुलवर कारवाई झालीच पाहिजे…सट्टा लावतो म्हणणार्‍या मंत्र्यांचा धिक्कार असो… अशा गगनभेदी घोषणांनी […]

अधिक वाचा..

शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याकडून दहावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा

मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या इयत्ता 10 वीच्या लेखी परीक्षांना उद्या गुरुवार दि. 2 मार्च 2023 पासून सुरूवात होत आहे. परीक्षा सुरळीत पार पडाव्यात यासाठी शासन विविध उपाययोजना करीत असून विद्यार्थ्यांनी एकाग्रतेने परीक्षा द्याव्यात, असे आवाहन करून शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यातील […]

अधिक वाचा..