पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का! माजी आमदार संजय जगताप यांचा भाजपमध्ये प्रवेश 

पुणे: काँग्रेसचे माजी आमदार संजय जगताप यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. बुधवार, १६ जुलै रोजी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत सासवड येथील पालखीतळ मैदानावर हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी संजय जगताप यांच्यासह त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह सासवड आणि जेजुरी येथील काँग्रेसच्या माजी नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनीही यावेळी भाजपमध्ये प्रवेश […]

अधिक वाचा..

काँग्रेसला आणखी एक झटका; पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप भाजपात जाणार

पुणे: विधानसभेच्या २०२४ निवडणुकीतील दारुण पराभवानंतर काँग्रेस पक्षाला एकामागून एक धक्के बसत आहेत. पुण्यातील काँग्रेसचे माजी आमदार संजय जगताप यांनीही अखेर पक्षाचा हात सोडला असून १६ जुलै रोजी ते भाजपात प्रवेश करणार आहेत.हा पक्षप्रवेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडणार असून सासवडमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात येण्याची शक्यता आहे. संजय जगताप यांनी २०१९ ते […]

अधिक वाचा..