राजकीय तणाव! शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार शिरीष चौधरी यांना अटक
नंदुरबार: शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार शिरीष चौधरी यांना नंदूरबार शहर पोलीसांनी अटक केली आहे. चौधरी यांच्यावर दरोडा आणि अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल होता, त्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. अटक झाल्यानंतर शिरीष चौधरी यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणात माजी आमदारांनी दाखल केलेल्या गुन्ह्यातील काही आरोपींनाही पोलीसांनी ताब्यात […]
अधिक वाचा..