काँग्रेसचा सोमवारी ११ डिसेंबरला नागपूर विधानभवनावर ‘हल्लाबोल’ मोर्चा…

महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारला जाब विचारणार नागपूर: राज्यातील शेतकरी प्रचंड अडचणीत आहे, शेतमालाला भाव नाही, सरकार मदतीच्या कोरड्या घोषणा करत आहे, तरुणांना नोकऱ्या नाहीत, आरक्षणावर निर्णय घेतला जात नाही. ड्रग माफियांचा सुळसुळाट झाला आहे पण भाजपाप्रणित शिंदे सरकार जनतेच्या या मुलभूत प्रश्नांकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. जनतेला वा-यावर सोडून विदर्भात फक्त पर्यटनाला आलेल्या बेजबाबदार […]

अधिक वाचा..

Video: करडे गावात शेवटच्या श्रावण सोमवारी चक्क अवतरले नागराज…

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील करडे गावात (दि 22) शेवटच्या श्रावणी सोमवार निमित्त ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरासमोर असणाऱ्या झुलत्या मनोऱ्याच्या बाजुलाच असणाऱ्या शंकराच्या पिंडीजवळ दुपारी 4 च्या सुमारास मुख्य पुजारी गणेश नामदेव श्रीमंत यांना पहिल्यांदा नागराजांनी दर्शन दिले. करडे येथे भैरवनाथाचे मोठे मंदिर असुन या मंदिरासमोर प्राचीन झुलता मनोरा आहे. या मनोऱ्याच्या बाजुला महादेवाची पिंड आणि […]

अधिक वाचा..

श्रावण सोमवारी काय करावे आणि काय करु नये…

श्रावण सोमवारी काय करावे १) या दिवशी उपवास ठेवावा आणि एकच वेळी जेवण ग्रहण करावे. दिवसभर उपवास ठेवून फक्त एकदाच मीठ-मुक्त अन्न खावे. उपवासाच्या वेळी फळ्यांचे सेवन करता येतं. २) या दिवशी शिवलिंगाची पूजा करण्यासोबतच माता पार्वतीचीही पूजा करावी. गरिबांना अन्न दान करावे. जमेल तेवढे दान करावे. ३) श्रावणात पांढरी फुले, पांढरे चंदन, अक्षत, पंचामृत, […]

अधिक वाचा..