Shikrapur Police Station

शिक्रापूरात महिलेच्या फसवणूक व सावकारी प्रकरणी एकावर गुन्हा

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथे एका महिलेला व्याजाने पैसे देऊन महिलेची जागा स्वतःच्या नावावर करुन घेऊन महिलेले सर्व पैसे व्याजासह परत केल्यानंतर देखील महिलेची जमीन महिलेला परत न देता फसवणूक केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे सागर सासवडे या युवकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील सागर सासवडे […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात बेकायदेशीर सावकारी प्रकरणी एकावर गुन्हा

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथे व्यवसायिकांना व्याजाने पैसे देऊन वेळेवर पैसे परत न केल्याने व्यवसायिकांना शिवीगाळ, दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अजहर सय्यद या सावकारावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.   शिक्रापूर (ता. शिरुर) येथील हॉटेल व्यवसायिक राजेंद्र करंजे यांच्या साक्षी हॉटेलमध्ये अजहर सय्यद हा […]

अधिक वाचा..