खेड येथील हुतात्मा राजगुरु स्मारकाला राष्ट्रीय संरक्षित स्मारकाचा दर्जा द्या…

मुंबई: देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात हुतात्मा शिवराम हरी राजगुरु यांचे योगदान मोठे आहे. खेड (जि. पुणे) येथे हुतात्मा राजगुरु यांच्या असलेल्या जन्मस्थळाच्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या स्मारकाला राष्ट्रीय संरक्षित स्मारकाचा दर्जा देण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात अनेक क्रांतीकारकांनी बलिदान दिले. हुतात्मा शिवराम हरी राजगुरु यांचे बलिदान तर खूप मोठे आहे. […]

अधिक वाचा..

Video: आमदार बाबुराव दौंडकर स्मारक समितीत दौंडकर कुटुंबाला स्थान द्या

रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरुर तालुक्याचे पहिले आमदार तालुक्याचे सालकरी म्हणुन ओळखले जाणारे स्वर्गीय आमदार बाबुराव दौंडकर यांच्या कुटुंबातील व्यक्तीला आमदार बाबुराव स्मारक समितीमध्ये स्थान देण्यात यावे अशी मागणी करंजावणे ग्रामस्थांनी केली असुन आमदार बाबुराव दौंडकर स्मारक समितीचे पदाधिकारी स्वर्गीय आमदार बाबुराव दौंडकर यांच्या कुटुंबीयांचा कुठल्याही प्रकारचा सन्मान न ठेवता त्यांचा वारंवार अपमान करत असते. […]

अधिक वाचा..

बाबुराव दौंडकर स्मारक समितीकडून दौंडकर कुटुंबीयांचा अपमान

रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरुर तालुक्याचे पहिले आमदार तालुक्याचे सालकरी म्हणुन ओळखले जाणारे स्वर्गीय आमदार बाबुराव दौंडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त तसेच बाबुराव दौंडकर स्मारक समितीच्या रौप्य महोत्सव निमित्त शुक्रवार (दि १ जुलै) रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांमध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांना आमंत्रित करण्यात आलेले असताना बाबुराव दौंडकर यांचे कुटुंबीय तसेच करंजावणे ग्रामस्थ यांना […]

अधिक वाचा..