चारित्र्यावर संशय घेत छळ, विवाहितेनं आयुष्य संपवलं; पती अन् सासूला अटक

पुणे: पुण्यात सासरच्या त्रासाला कंटाळून एका विवाहित महिलेनं आत्महत्या केल्याच्या घटनेनं खळबळ उडाली आहे. लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीत ही घटना घडलीय. सासरच्या जाचाला कंटाळलेल्या महिलेनं आयुष्य संपवलं. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पती आणि सासूला अटक करण्यात आलीय. राणी भागवत कदम असं आत्महत्या केलेल्या विवाहित महिलेचं नाव आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, […]

अधिक वाचा..

जावयाने सासूची हत्या करुन मृतदेहाचे १९ तुकडे जंगलात फेकले, जावयासह तिघांना अटक 

कर्नाटक: चार दिवसांपूर्वी एका महिलेच्या मृतदेहाचे तुकडे पोलिसांना कर्नाटकमधल्या विविध ठिकाणी आढळून आले होते. या प्रकरणात पोलिसांनी सदर महिलेच्या जावयासह तिघांना अटक केली आहे. या महिलेचा जावई पेशाने दंत चिकित्सक आहे. ज्या महिलेच्या मृतदेहाचे १९ तुकडे सापडले त्या महिलेचं नाव लक्ष्मी देवी होतं अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. नेमकं प्रकरण आहे तरी काय कर्नाटकातल्या तुमाकुरु […]

अधिक वाचा..

माय-लेकाची घरात घुसून हत्या

पंढरपुर: पंढरपुरातून एक हादरवून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. पंढरपूरच्या कुंभार गल्लीत मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास आई आणि मुलाची निर्घृण हत्या राहत्या घरात करण्यात आली आहे. एकाच वेळी झालेल्या डबल हत्येने खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, पंढरपूरच्या कुंभार गल्लीत राहणाऱ्या लखन जगताप आणि त्याची आई सुरेखा जगताप यांना त्यांच्या राहत्या घरी धारदार […]

अधिक वाचा..

आधी सासू-सासरे अन् आता नवऱ्याचा मृत्यू…

मेरठ: मेरठ जिल्हाधिकारी कार्यालयात तैनात असलेल्या २९ वर्षीय क्लार्क इशांत सिंहचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. इशांतचे आईवडील आधीच वारले होते आणि आता त्यांचा एकुलता एक मुलगाही जग सोडून गेला. कुटुंबात फक्त इशांतची पत्नी एकटीच राहिली आहे. त्याला १२ तासांत दोनदा हार्ट अटॅक आला. मिळालेल्या माहितीनुसार, इशांत सिंह हा कलेक्टर ऑफिसच्या […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात विवाहितेची आत्महत्या; पतीसह सासु-सासऱ्यावर गुन्हा दाखल 

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यात सुनेचा वेळोवेळी छळ करत माहेरहुन भांडी, पैसे, दागीने तसेच साडयाची मागणी करून त्या वस्तु न मिळाल्याने सुनेला मारहाण करत शिवीगाळ करुन तिला गळफास घेऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याने पतीसह सासु आणि सासऱ्यांविरुद्ध सुरेखा शहाजी बांदल यांनी शिरुर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शिरुर पोलिसांनी […]

अधिक वाचा..

महिलेस मारहाण, पतीसह सासु सासऱ्यांवर गुन्हा दाखल

शिरुर (अरुणकुमार मोटे): मलठण (ता. शिरुर) येथील स्वाती प्रदिप थोरात या महिलेने तिचा पती प्रदिप गुलाब थोरात याला तुम्ही काही कामधंदा करत नाही रोजच दारु पिउन शिवीगाळ करताय. असे म्हणाल्याच्या कारणावरुन सदर महिलेला तिच्या सासु, सासऱ्याने व नवऱ्याने काठीने मारहाण करुन जखमी केले आहे. या महिलेची मुलगी ही मारामारी सोडवण्यासाठी मध्ये आली असता तिलाही काठीने […]

अधिक वाचा..

धक्कादायक! एका प्रेमाची भयानक गोष्ट, मावस बहिणीवरच जडले प्रेम अन…

हिंगणा: एकमेकांवरील प्रेमात नातं आड आले आणि प्रेमाचा भयानक शेवट झाला. प्रेमीयुगुलाने हावडा-नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसखाली आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना खापरी येथे घडली आहे. दोघांचीही ओळख पटली असून पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले आहेत. जितेंद्र नेवारे याचे आपल्या मावस बहिणीवर प्रेम होते. त्याचे लग्न झाले होतं. तो ड्रायव्हर म्हणून काम करायचा. बायको त्याला सोडून माहेरी निघून गेली […]

अधिक वाचा..