शिरुरमध्ये रामलिंग महीला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने पुरस्कार वितरण

शिरुर (तेजस फडके): शिरुर येथील रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव दिनानिमित्त शिरुर तालुक्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी शिरुर-हवेलीचे आमदार अ‍ॅड अशोक पवार, शिरुरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, गटविकास अधिकारी महेश डोके, शिरुरचे उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत गवारी, पोलिस निरीक्षक संजय जगताप, भुमी अभिलेख अभिलेखचे अमोल […]

अधिक वाचा..

रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने सौरभ दसगुडे यांचा सन्मान

शिरुर (तेजस फडके): घरची आर्थिक परिस्थिती अतिशय नाजूक, आई आशा वर्कर तर वडील रांजणगाव MIDC मध्ये कंत्राटी कामगार म्हणुन नोकरी करतात. अशा खडतर परिस्थितीत आई-वडिलांच्या कष्टाच चीज करत मुलगा MPSC चा अभ्यास करुन पोलिस उपनिरीक्षक (PSI) झाल्याने साहजिकच आई-वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. रामलिंग मधील दसगुडे मळा येथे राहणारा कु सौरभ गोरक्षनाथ दसगुडे यांची महाराष्ट्र लोकसेवा […]

अधिक वाचा..

रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने वडाचे झाड लावून वटपौर्णिमा साजरी

शिरुर (किरण पिंगळे): वडाच्या झाडाला अक्षय वृक्ष असे म्हणतात, म्हणजेच ज्याचा क्षय होत नाही असे वडाचे झाड हे वाढतच जाते. त्याच्या पारंब्याही विस्तारात असतात. वडाच्या झाडाला हजारो वर्ष आयुष्य असते. वडाच्या पानाचे, फुलाचे, आणि पारंब्या चे खुप महत्व आहे. वडाचे झाड हे सर्वात जास्त ऑक्सिजन वातावरणात सोडत असते तसेच हवा शुद्ध ठेवण्याचे काम हे झाड […]

अधिक वाचा..

रामलिंग महीला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने बालदिन उत्सवात साजरा

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे): भारताचे माजी पंतप्रधान पंडित नेहरु यांना लहान मुलांविषयी विशेष प्रेम होते. त्यामुळे “चाचा नेहरु” म्हणुन ते लहान मुलांमध्ये प्रसिद्ध होते. त्यांची जयंती ‘बालदिन’ म्हणून साजरा केला जातो. परंतु वीट भट्टीच्या धुरळ्यात जीवन हरवलेल्या बालकांच्या जीवनात मात्र कसला बालदिन. विटांनी रचलेल्या भिंती, तुटक्या फुटक्या विटा लावलेल्या भिंतीवर गळक्या छताचा निवारा अंगावर फाटके […]

अधिक वाचा..