‘दादा… तुम्ही नाही, हे मन आजही मानायला तयार नाही’; सुनेत्रा पवार भावुक
बारामती: “दादा… तुम्ही नाही, असं मन आजही मानायला तयार नाही,” अशा भावनिक शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. सुनेत्रा पवार यांनी आज बारामतीतील विद्या प्रतिष्ठान येथील अजित पवार यांच्या स्मृतीस्थळी जाऊन नतमस्तक होत आदरांजली वाहिली. यावेळी मनात साठलेल्या भावना त्यांनी ‘एक्स’वरील पोस्टद्वारे व्यक्त केल्या. “आठ महिने झाले… […]
अधिक वाचा..