एपस्टिन फाईल प्रकरणावरून नागपुरात काँग्रेस-वंचितचा ‘संघ मुख्यालयावर’ धडक मोर्चा

मुंबई: एपस्टिन फाईल प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर Indian National Congress (काँग्रेस) आणि Vanchit Bahujan Aghadi (वंचित बहुजन आघाडी) यांच्या वतीने सोमवार, २३ मार्च रोजी नागपुरात संयुक्त मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. हा मोर्चा संविधान चौक येथून Rashtriya Swayamsevak Sangh (रा. स्व. संघ) यांच्या मुख्यालयापर्यंत काढण्यात येणार आहे. या मोर्चाचे नेतृत्व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष Harshvardhan Sapkal आणि वंचित बहुजन […]

अधिक वाचा..

चेंबूर ते नागपूर! कामगारांच्या रक्तावर उद्योगांचा नफा? कायदे कागदावर, सुरक्षा कुठे?

मुंबई: होळीच्या तोंडावर मुंबईतील चेंबूर परिसरात इमारतीच्या आठव्या मजल्यावरून सहा बांधकाम कामगार कोसळले. एकाचा मृत्यू, पाच जखमी. प्राथमिक माहितीनुसार सेफ्टी किट नव्हते. प्रश्न सरळ आहे सुरक्षा नियम फक्त कागदावरच का? बांधकाम कामगारांसाठी २०१५ पासून मंडळे, नोंदणी, कल्याणकारी योजना, विमा, मदत… सर्व काही असल्याचे सांगितले जाते. मग प्रत्यक्ष ठिकाणी हेल्मेट, सेफ्टी बेल्ट का नाहीत? अधिकाऱ्यांची तपासणी […]

अधिक वाचा..

नागपुरात ओबीसींचा एल्गार; जनगणनेत स्वतंत्र रकान्याची मागणी, स्फोटप्रकरणी कारवाईचा इशारा

नागपूर: केंद्र सरकारच्या सूचनेनुसार होत असलेल्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकाना नसल्याने समाजावर अन्याय होणार असल्याचा आरोप करत आज नागपूरच्या संविधान चौकात जोरदार धरणे आंदोलन करण्यात आले. नागपूर येथे झालेल्या या आंदोलनाचे नेतृत्व विधानसभेतील काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केले. यावेळी बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, देशातील जनगणना अर्जात ओबीसींचा स्वतंत्र उल्लेख नसल्यास समाजाचे मोठे नुकसान […]

अधिक वाचा..

नागपूर इथे झालेले हिवाळी अधिवेशन हे वांझोट, अधिवेशन विदर्भातील जनतेला मिळाल्या वाटण्याच्या अक्षता…

फक्त पुरवणी मागण्या मंजूर करण्यासाठी सात दिवसाचे अधिवेशन घेण्यात आले, विरोधकांचा महायुती सरकारवर हल्लाबोल नागपूर: नागपूर इथे सात दिवसाचे अधिवेशन पार पडले पण या अधिवेशनातून ना शेतकऱ्यांना काही मिळाले ना विदर्भातील जनतेला काही मिळाले त्यामुळे हे अधिवेशन वांझोटे ठरले अशी टीका विरोधी पक्षाने केली. अधिवेशन संपल्यावर विरोधकांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत […]

अधिक वाचा..

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची डागा स्त्री रुग्णालय, नागपूर येथे भेट

रुग्णालयाच्या कार्यपद्धती व व्यवस्थापनाचे केले कौतुक नागपूर: महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री मा. श्री. प्रकाश आबिटकर यांनी आज नागपूर येथील डागा स्त्री रुग्णालयाला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी संपूर्ण रुग्णालयाची सखोल पाहणी करून विविध विभागांचा आढावा घेतला. रुग्णालयातील ओपीडी, वॉर्ड, प्रसूती विभाग, शस्त्रक्रिया कक्ष तसेच रुग्णांना दिल्या जाणाऱ्या आरोग्यसेवांचा त्यांनी सविस्तर आढावा घेतला. यावेळी वैद्यकीय अधिकारी, परिचारिका […]

अधिक वाचा..

नागपूरच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला संत जगनाडे महाराजांचे नाव

राज्यातील सर्व आयटीआयला संत आणि महापुरुषांच्या नावे देण्याच्या उपक्रमात पुढचे पाऊल नागपूर: मानवतेची शिकवण देणारे थोर संत जगनाडे महाराज यांचे नाव नागपूरच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला देण्यात येत आहे. राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभहस्ते संत जगनाडे महाराजांच्या जयंतीदिनी 8 डिसेंबर रोजी हा नामांतर सोहळा होणार आहे. राज्यातील सर्व आयटीआयला संत आणि महापुरुषांचे […]

अधिक वाचा..

नागपूरच्या मोर्चा यशस्वी झाल्याने भाजपने मला टार्गेट केलं

महायुती सरकारमध्ये छगन भुजबळ मंत्री आहेत ,२ सप्टेंबरचा जीआर रद्द करण्याची जबाबदारी त्यांची ब्रम्हपुरी: छगन भुजबळ हे ज्येष्ठ नेते आणि मंत्री आहेत,त्यांच्यावर आम्ही कधीच टीका केली नाही पण त्यांनी मात्र बीडच्या सभेत मला टार्गेट केले. आधी जरांगे पाटील आणि आता भुजबळ साहेब दोघांनी मला टार्गेट केलं आहे. यातून समाजाचे प्रश्न सुटणार असतील तर मला आनंदच […]

अधिक वाचा..

नागपूर मध्ये सकल ओबीसी समाजाचा महामोर्चा, विदर्भातील ओबीसी समाज लाखोंच्या संख्येने नागपुरात एकवटणार

नागपूर: प्रत्येक समाजाला त्यांच्या हक्काचे आरक्षण मिळाले पाहिजे. मराठा समाजाच्या स्वतंत्र आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे पण ओबीसीमधून आरक्षण द्यायला मात्र सकल ओबीसी संघटनांचा विरोध आहे. याच भूमिकेतून विदर्भातील सकल ओबीसी संघटनांनी १० ऑक्टोबर रोजी नागपूर इथे महामोर्चाचे आयोजन केले आहे. मराठा आरक्षणासाठी मुंबईत झालेल्या आंदोलनानंतर २ सप्टेंबर रोजी राज्य सरकारने शासन निर्णय जारी केला. या […]

अधिक वाचा..

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची नागपुरात ४ व ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा

काँग्रेस प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते कार्याशाळेचे उद्घाटन, विजय वडेट्टीवार व डॉ. नितीन राऊत यांचेही मार्गदर्शनपर संबोधन मुंबई: आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने महानगरपालिका क्षेत्रातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसाठी दोन दिवसांची कार्यशाळा आयोजित केली आहे. नागपूरमध्ये होणाऱ्या या कार्यशाळेचे उद्घाटन काँग्रेस प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ करणार आहेत. दिनांक ४ ऑक्टोबरला सकाळी १० वाजता […]

अधिक वाचा..

नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील गैरव्यवहार प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथकाची स्थापना

मुंबई: नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेल्या कथित गैरव्यवहाराची सखोल चौकशी करण्यासाठी राज्य सरकारकडून विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा पणन मंत्री जयकुमार रावल यांनी आज विधानसभेत केली. भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांनी या प्रकरणात गंभीर स्वरूपाचे आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला होता. त्यानंतर याप्रकरणी कारवाईची प्रक्रिया सुरू झाली […]

अधिक वाचा..