शिरुर तालुक्यात पाटलीणबाईच्या नथीतून पाटीलच मारत आहेत तीर

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यात सध्या सगळीकडे अवैध धंद्याचा सुळसुळाट झाला असुन गावात त्यामुळे शांतता भंग पावत आहे. गावातील प्रत्येक अवैध धंद्याची माहिती पोलिसांना देण्याची जबाबदारी गावातील पोलिस पाटलांची असते. शिरुर तालुक्यातील काही गावांचा अपवाद वगळता प्रत्येक गावात पोलिस पाटलांची निवड करण्यात आलेली आहे. त्यातील काही पोलिस पाटील या महिला असुन आपल्या कारभारणीच्या नथीतुन तीर […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात मुलीच्या गळ्यातील चैन हिसकावली

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथून आपल्या आईसह दुचाकीहून जाणाऱ्या मुलीच्या गळ्यातील सोन्याची चैन दुचाकीहून आलेल्या अज्ञात युवकांनी हिसकावून नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे दोन अज्ञात युवकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पार्लर व्यावसायिक हेमलता सपकाळे हि महिला सायंकाळचे सुमारास त्यांची मुलगी ख़ुशी हिला दुचाकीहून शिक्रापूर येथून […]

अधिक वाचा..

जनावरांसाठी चारा आणण्यासाठी गेलेल्या व्यक्तीच्या गळयातील चैन हिसकावली अन…

शिक्रापूर (शेरखान शेख): जातेगाव बुद्रुक (ता. शिरुर) येथील व्यंकटेशकृपा शुगर मिल्स या साखर कारखान्याकडे जनावरांसाठी चारा आणण्यासाठी गेलेल्या व्यक्तीच्या गळ्यातील अडीच तोळे वजनाची सोन्याची चैन अज्ञात युवकांनी हिसकावून नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात 3 युवकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. जातेगाव बुद्रुक (ता. शिरुर) येथील व्यंकटेशकृपा शुगर मिल्स या साखर कारखान्याकडे […]

अधिक वाचा..

मान दुखत असेल तर दुर्लक्ष करु नका…

ज्याप्रमाणे सौंदर्याबाबत मानेकडे पुरेसे लक्ष दिले जात नाही, त्याचप्रमाणे आरोग्याबाबतही मानदुखीकडे गांभीर्याने पाहिले जात नाही, असे दिसते. वास्तविक, अलीकडील काळात संगणकीय आणि बैठ्या जीवनशैलीमुळे मानदुखीची समस्या वेगाने वाढत आहे. या पार्श्‍वभूमीवर मानेमधील पेशी मजबूत होण्यासाठी नियमित व्यायाम करण्याची, तसेच मानेला आराम देण्याचीही गरज आहे. त्याचबरोबर मान दुखू लागली वा ती अवघडली, तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार […]

अधिक वाचा..