राज्यातील विश्रामगृहे सुस्थितीत असावीत; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे 

मुंबई: “शासकीय विश्रामगृह हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा  विषय आहे. अनेक विश्रामगृहाची अवस्था अत्यंत वाईट आहे. त्याचप्रमाणे देवस्थानच्या ठिकाणी  असणारी विश्रामगृहे अस्वच्छ व दूरावस्थेत आहेत. त्यामुळे संसर्ग होऊन आजार होण्याची शक्यता आहे. त्यांची पुनर्बांधणी अथवा दुरुस्ती होणे आवश्यक आहे. तसेच स्वच्छता राखणे  आवश्यक आहे. तसेच या विषयावर प्रश्नोत्तराच्या तासात मर्यादित वेळेत मर्यादित उत्तर देने योग्य होणार नाही. या […]

अधिक वाचा..

महाराष्ट्रातील परदेशी गुंतवणुकीच्या सामंजस्य करारांबाबतचा कृती आराखडा तयार करावा

मुंबई: राज्यात होणारी परदेशी गुंतवणूक आणि परदेशातील विविध उद्योग संघटनांबरोबर आतापर्यंत केलेले सामंजस्य करार आणि त्यावरील कार्यवाहीचा आढावा घेवून या करारांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कृती आराखडा तयार करावा, अशा सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्या. विधानभवनात काल गुरुवार (दि. 13) रोजी सायंकाळी उपसभापती डॉ. गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली उद्योजक संघटना व उद्योग विभागाच्या अधिकाऱ्यांची […]

अधिक वाचा..

सामाजिक उपक्रम राबवून जनतेच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करा; डॉ. नीलम गोऱ्हे

सातारा शिवसेना जिल्हा पदाधिकाऱ्यांची घेतली बैठक  सातारा: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकासाठी सामाजिक उपक्रमांनी जनतेला जोडून घ्या. समाजाच्या कामाच्या माध्यमातून आपली प्रतिमा तयार करता येतील. या माध्यमातून आपल्या भागातील प्रश्न सोडविण्यावर लक्ष केंद्रित करा, असे प्रतिपादन आज विधान परिषद उपसभापती ना. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी येथे केले. आज त्यांनी सातारा शासकीय विश्रामगृह येथे येथे शिवसेना जिल्हा […]

अधिक वाचा..

लोकपाल विधेयक संयुक्त चिकित्सा समितीच्या माध्यमातून तपासावे; नीलम गोऱ्हे

मुंबई: विधान मंडळाच्या सभागृहात आलेले लोकपाल विधेयक संयुक्त चिकित्सा समितीच्या माध्यमातून तपासावे. त्यासाठी कालमर्यादा निश्चित करण्यात यावी, अशी सूचना आज विधान परिषद उपसभापती ना. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज केले. लोकपाल विधेयकाबाबत आज आयोजित केलेल्या बैठकीत त्या बोलत होत्या. यावर उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी लोकपाल विधेयक संयुक्त चिकित्सा समितीच्या माध्यमातून तपासण्यासाठी देण्यात येईल. ही […]

अधिक वाचा..

विधान भवनातील हिरकणी कक्षची नीलम गोऱ्हेनी केली पाहणी…

मुंबई: नाशिकच्या आमदार सरोज अहिरे यांनी काल डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याशी संपर्क साधून हिरकणी कक्ष व्यवस्थित नसल्याबद्दल माहिती दिली. यावर तात्काळ विधान सभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याशी संपर्क साधून याबाबत योग्य कार्यवाही करण्यासाठी डॉ. गोऱ्हे यांनी सूचित केले. यावर राज्य सरकारने तातडीने कार्यवाही करत पहिल्या मजल्यावर या अद्ययावत कक्षाची उभारणी केली. आज त्याची पाहणी या […]

अधिक वाचा..

तुळजापूरच्या महिलांनी साधला डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद

पुणे: तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरामध्ये भोपे कुटुंबातील महिलांना पूजा आणि इतर पूजा विधी करण्याचा मान मिळावा, यासाठी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याशी तुळजापूर मधील स्थानिक महिलांनी केलेल्या व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून संवाद साधला. महिलांनी मंदिराच्या देवीची अलंकारपुजा करण्याची पूर्वीची परंपरा शासनाने आताही सुरू ठेवावी, अशी मागणी केली. दिनांक १२ फेब्रुवारी रोजी नीलमताईंनी शासनाकडे दिलेल्या मागण्यांचे […]

अधिक वाचा..