नीट पेपरफुटी प्रकरणी शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा हा तरुणाईच्या संघर्षाचा विजय; सचिन सावंत

मुंबई : नीट पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचे स्वागत करत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व तेलंगणाचे प्रभारी सचिन सावंत यांनी हा “लोकशाही, तरुणाई आणि विद्यार्थ्यांच्या संघर्षाचा विजय” असल्याचे म्हटले. टिळक भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी मोदी सरकारवर शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचार आणि गैरव्यवहारांवरून जोरदार टीका केली. सावंत म्हणाले की, काँग्रेस नेते […]

अधिक वाचा..