२३ जानेवारी! नेताजी सुभाषचंद्र बोस व हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

मुंबई: आज, २३ जानेवारी रोजी भारताच्या इतिहासातील दोन तेजस्वी आणि प्रभावी व्यक्तिमत्त्वांची जयंती साजरी होत आहे. स्वातंत्र्यलढ्याचे महानायक नेताजी सुभाषचंद्र बोस आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा देणारे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जन्मतारीख आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म २३ जानेवारी १८९७ रोजी ओडिशातील कटक येथे झाला. त्यांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी सशस्त्र लढ्याचा मार्ग स्वीकारत […]

अधिक वाचा..