अण्णाभाऊ साठेंच्या विचारांना नवी ऊर्जा; संशोधन केंद्र, नाट्यगृह आणि वाटेगावात ५० कोटींचे स्मारक

मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडले. यावेळी अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे भूमिपूजनही करण्यात आले. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे नाट्यगृह केवळ सांस्कृतिक वास्तू नसून अण्णाभाऊंच्या विचारांची प्राणप्रतिष्ठा करणारे […]

अधिक वाचा..

भारत-अमेरिका अंतरिम व्यापार करारामुळे द्विपक्षीय संबंधांना नवे बळ

अमेरिकन उत्पादकांना भारतीय बाजार खुला होणार; डिजिटल व्यापारालाही चालना मुंबई: भारत आणि अमेरिका यांच्यात प्रस्तावित अंतरिम व्यापार करारामुळे दोन्ही देशांतील आर्थिक संबंध अधिक दृढ होण्याची चिन्हे दिसत आहेत. अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी राजदूत जेमिसन ग्रीअर यांनी या करारामुळे अमेरिकेतील औद्योगिक उत्पादक, शेतकरी आणि कामगारांना मोठा लाभ होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. भारताची विशाल बाजारपेठ अमेरिकन उत्पादनांसाठी […]

अधिक वाचा..

‘महा निर्यात इग्नाईट कन्व्हेंशन–2026’द्वारे एमएसएमई निर्यातीला नवी चालना

मुंबईत दोन दिवसीय जिल्हास्तरीय कार्यशाळा मुंबई: राज्यातील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (एमएसएमई) क्षेत्राची कार्यक्षमता व उत्पादकता वाढवून उद्योजकीय वातावरण अधिक व्यापक करण्याच्या उद्देशाने ‘महा निर्यात इग्नाईट कन्व्हेंशन–2026’ अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. एक जिल्हा एक उत्पादन (ODOP) व निर्यात प्रचालन उपक्रमांच्या माध्यमातून निर्यातवृद्धीस चालना देण्यावर या उपक्रमात विशेष भर राहणार आहे. मुंबई […]

अधिक वाचा..

ग्रंथालय चळवळीला नवे बळ देण्यासाठी शासन सर्वोतोपरी सहकार्य करणार; मंत्री चंद्रकांतदादा पाटील

राज्य ग्रंथालय परिषदेची पहिली बैठक संपन्न  मुंबई-६ :- राज्य शासनाच्या निर्णयानुसार सुमारे १६ ते १७ वर्षांनंतर राज्य ग्रंथालय परिषद पुन्हा गठीत करण्यात आली आहे. नव्याने गठीत परिषदेची पहिली बैठक आज संपन्न झाली असून ग्रंथालय चळवळीला नवे बळ देण्यासाठी शासन सर्वोतोपरी सहकार्य करणार,असे प्रतिपादन उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. मंत्रालयात राज्य ग्रंथालय परिषदेची […]

अधिक वाचा..

अलकाताई खांडरे ‘विकासाच्या लढतीला नवी चालना’

महाविकास आघाडीचे पक्के पाऊल, जनतेचा प्रचंड प्रतिसाद शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर नगरपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीने अनुभवी, स्वच्छ प्रतिमा आणि लोकाभिमुख कारभारासाठी ओळखल्या जाणाऱ्या अलकाताई सुरेश खांडरे यांना नगराध्यक्ष पदासाठी अधिकृत उमेदवारी दिली आहे. या निर्णयाने शिरूरच्या राजकारणात सकारात्मक उत्साह निर्माण झाला असून नागरिकांमध्ये “अनुभवी नेतृत्व पुन्हा मिळणार” अशी भावना अधिक दृढ होताना दिसत आहे.अलकाताई खांडरे […]

अधिक वाचा..