ट्रॅव्हल्समधून नवजात बाळाला कपड्यात बांधत गाडीतून बाहेर फेकल अन्…

पुणे: पुण्याहून परभणीला जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्समध्ये 19 वर्षीय तरुणीनं नवजात बाळाला कपड्यात बांधत गाडीच्या बाहेर फेकून दिल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय. महिला नुकतीच प्रसूत झाली होती. पुण्याहून परभणीला येणाऱ्या परभणीच्या पाथरी तालुक्यातील देवनांद्रा परिसरात हा प्रकार घडला असून पोलिसांनी ट्रॅव्हल्सचा पाठलाग करत दोघांना ताब्यात घेत महिलेला रुग्णालयात दाखल केले. बाळाचं पालनपोषण न करण्याच्या उद्देशातून नवजात […]

अधिक वाचा..

पालघरमध्ये उपचाराअभावी मातेसह नवजात बालकाचा मृत्यू

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे आरोग्य संचालकांना तातडीने चौकशीचे निर्देश पालघर: डहाणू तालुक्यातील केनाळ बायगुडा येथे सायबु निंजरे सावार (वय २५) या गर्भवती महिलेचा आणि तिच्या नवजात बाळाचा उपचाराच्या अभावामुळे मृत्यू झाल्याच्या धक्कादायक घटनेने राज्यात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आरोग्य संचालक, पालघर यांना तातडीने चौकशी करून दोषींवर […]

अधिक वाचा..

सात मिनिटातच घडला चमत्कार, डॉक्टरने नवजात बाळात फुंकले प्राण…

मुंबई: सोशल मीडियावर असे काही व्हिडीओ शेअर होत असतात ते बऱ्याचदा आपल्याला आश्चर्यचकीत करतात. तर काही व्हिडीओवर विश्वास ठेवणं देखील कठीण होतं. असाच एक व्हिडीओ इंटरनेटवर सध्या जोरदार व्हायरल होत आहे. असं म्हणतात की, देव आपल्याला दिसत नाही पण तो आपल्या आजूबाजूला असतो, फक्त तो आपल्याला शोधावा लागतो. या व्हिडीओमध्ये मात्र तुम्हाला देव नक्कीच दिसेल. […]

अधिक वाचा..

नवजात बाळाला पायाऐवजी शिंग, विचित्र बाळाला पाहून डॉक्टरांनी…

भोपाळ: एक धड आणि दोन डोकी, एकाच बाळाला तीन किंवा चार हातपाय अशा विचित्र जन्माला आलेल्या बाळांची काही प्रकरणं तुम्हाला माहिती असतील. अशाच आणखी एका विचित्र बाळाला पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. या बाळाला पाहून सर्वजण शॉक झाले आहेत. या बाळाला पाय नाहीत पण पायाच्या जागी शिंग आहे आणि त्यातही शॉकिंग म्हणजे त्याला प्रायव्हेट पार्टही […]

अधिक वाचा..