आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबियांना आलेल्या धमकीप्रकरणाची कारवाई तीव्रतेने करावी

मुंबई: आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबियांना धमकी प्रकरणाचा मुद्दा विशेष बाब अंतर्गत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी परिषद सभागृहात उपस्थित करत याप्रकरणाची कारवाई तीव्रतेने करावी, अशी मागणी केली. या प्रकरणात धमकी देणाऱ्या पालिकेतील अधिकाऱ्यास मुख्यमंत्री यांचे सुरक्षा कवच आहे. ही बाब योग्य नाही. संबंधित त्या अधिकाराच्या मालमत्तेची चौकशी करावी अशी मागणी देखील दानवे यांनी सभागृहात […]

अधिक वाचा..

सावकार विरोधी कायदा कडक करा; अंबादास दानवे

मुंबई: कर्जाच्या नावाखाली सावकारकडून लूट केली जाते. त्यामुळे सावकारी फास कमी करण्यासाठी सरकारने सावकार विरोधी कायदा कडक करावा अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. मागच्या सरकारच्या काळात सावकार विरोधी कायद्याचा अभ्यास करण्यासाठी आमदार विद्या चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. त्याचा अहवाल सरकारला सादर केला. सावकार विरोधी कायद्यात कमतरता असून कायद्याची तीव्रता वाढवण्याची […]

अधिक वाचा..

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या, नाहीतर खुर्च्या खाली करा…

मुंबई: बळीराजाला अवकाळीची भरपाई मिळालीच पाहिजे… खोके सरकारचा उपयोग काय, शेतमालाला भाव नाय… शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या, नाहीतर खुर्च्या खाली करा… कांद्याला ५०० रुपये मिळालेच पाहिजे…अशा गगनभेदी घोषणांनी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाचा परिसर दणाणून सोडला. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा आजचा तेरावा दिवस असून महाविकास आघाडीच्या आमदारांनी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली विधानभवनाच्या पायर्‍यांवर […]

अधिक वाचा..

शेतकरी जगला तरच राज्य जगेल; राज्यातला शेतकरी हवालदिल; अजित पवार

  मुंबई: राज्यात अवकाळी पावसासह गारपीठीच्या घटनेत वाढ झाली आहे. राज्यात पीकांसह, फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. हवामान खात्याने राज्याला ‘यलो ॲलर्ट’ दिला आहे. मात्र राज्यातील सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर असंवेदनशील आहे, अजूनही अनेक ठिकाणी नुकसानीचे पंचनामे सुरु करण्यात आलेले नाहीत, राज्यातला शेतकरी हवालदिल झाला आहे. राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रशासन ठप्प आहे. बाजारभाव, अवकाळी पाऊस […]

अधिक वाचा..

दूध भेसळीच्या मुद्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार आक्रमक

मुंबई: राज्यात दूध भेसळीची समस्या अत्यंत गंभीर झाली आहे. दूध भेसळीचे मोठे सामाज्र पसरले आहे. दूध भेसळीचा प्रश्न गंभीर असून लहानग्या कच्च्या-बच्च्यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार सुरु आहे. दूध भेसळ करुन सामान्य जनतेच्या जिवाशी खेळ करणाऱ्यांना फाशी देण्याची तरतूद करण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. तसेच दुधाच्या व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी अतिरिक्त दूध उत्पादनाच्या […]

अधिक वाचा..

शिरुर पोलिस स्टेशन आणि महिला दक्षता समितीच्या वतीने ऑनलाईन फसवणूकीबाबत मार्गदर्शन

शिरुर (किरण पिंगळे): सध्याचे युग हे स्पर्धेचे युग असुन यामध्ये अनेक तंत्रज्ञान विकसित झाले आहे. त्यामुळे प्रत्यक्ष दुकानात जाऊन एखादी वस्तु खरेदी करण्यापेक्षा मोबाईलवर दिसणाऱ्या सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या साईट वरुन घरबसल्या वस्तु खरेदी करणाऱ्याकडे सगळ्यांचा कल वाढला असुन सर्वात जास्त महीला याला बळी पडत आहेत. त्यामुळे घरात बसून ऑनलाईन वस्तु खरेदी करत असताना त्या फसल्या […]

अधिक वाचा..

महिलांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बस तिकीट भाड्यात ५०% सवलत सुरु

१७ मार्च पासून अमंलबजावणी  मुंबई: महाराष्ट्र राज्याच्या सन .२०२३-२४ च्या अर्थसंकल्पामध्ये महिलांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेसच्या तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याची घोषणा करण्यात आली होती. त्या अनुषंगाने (दि. १७) मार्च २०२३ पासून एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेस मधून महिलांना तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याची योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेला एसटी महामंडळाच्या […]

अधिक वाचा..

शिंगाडवाडीत मुलगा व सुनेकडून महिलेला मारहाण

शिक्रापूर (शेरखान शेख): शिंगाडवाडी (ता. शिरुर) येथे किरकोळ वादातून जन्मदात्या मुलासह सुनेने महिलेला मारहाण केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे तुळशीराम रघुनाथ शिंगाडे व सुनिता तुळशीराम शिंगाडे या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिंगाडवाडी (ता. शिरुर) येथील संगीता शिंगाडे यांना गावी जायचे असल्याने त्यांनी त्यांचा मुलगा तुळशीराम व सुनिता यांच्याकडे पैसे मागितले. […]

अधिक वाचा..

पिंपळे जगताप मध्ये अल्पवयीन युवतीवर लग्नाच्या आमिषाने अत्याचार केल्याने युवती गरोदर…

शिक्रापूर (शेरखान शेख): पिंपळे जगताप (ता. शिरुर) नजीक भारत गॅस फाटा येथे राहणाऱ्या एका अल्पवयीन युवतीवर लग्नाच्या आमिषाने अत्याचार केल्याने अल्पवयीन युवती गरोदर राहिल्याने घटनेला वाचा फुटल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे संकेत बबन कुसाळकर या युवकावर बलात्कार सह बाललैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आले. पिंपळे जगताप (ता. शिरुर) नजीक भारत गॅस फाटा येथे […]

अधिक वाचा..

शिरुर पोलिसांची मलठण मध्ये बेशिस्त वाहन चालकांवर मोठी कारवाई

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील मलठण येथील न्यू इंग्लिश स्कूल येथे दहावीच्या परीक्षा केंद्राबाहेर कॉपी पुरविण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या तसेच बेशिस्त वाहन चालवत गोंधळ घालणाऱ्या आणि इयत्ता 10 च्या पेपरच्या अनुषंगाने परिक्षा केंद्र कॉफी मुक्त अभियाना अंतर्गत साध्या वेशातील पोलिसांच्या मार्फत परीक्षा केंद्राच्या आजूबाजूला कॉफी पुरवण्याच्या उद्देशाने विनाकारण फिरणाऱ्या तसेच वारंवार मारणाऱ्या 46 बेशिस्त वाहन चालकांवर […]

अधिक वाचा..