कोरेगाव भीमात जुगार खेळणाऱ्या 6 जणांवर गुन्हे

शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील नरेश्वर वस्ती येथे पत्त्यांचे साहाय्याने जुगार खेळणाऱ्या व्यक्तींवर शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने छापे टाकत कारवाई करुन जुगार खेळणाऱ्या अजित अशोक भंडलकर, दिपक अशोक गायकवाड, संजय ज्ञानेश्वर वाजे, रतन आनाजी गावडे, गणपत मारुती भंडलकर व संतोष काळूराम ओव्हळ या व्यक्तींवर गुन्हे दाखल केले आहे. कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात अल्पवयीन युवतीला लग्नाचे आमिष दाखवत बलात्कार…

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर येथील मलठण फाटा परिसरात अल्पवयीन युवतीवर लग्नाच्या आमिषाने बलात्कार केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे विजय अर्जुन जाधव या युवकावर बलात्कार सह बाललैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथे नोकरीच्या निमित्ताने राहण्यास असलेल्या महिलेच्या अल्पवयीन युवतीची ओळख विजय जाधव या युवकासोबत झाली. […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आज कोणतेही काम जिद्दीने केले तर ते काम पूर्ण होईल. एक एक करुन ही सर्व कामे हाताळून काही कामे अचानकपणे होताना दिसतील. वृषभ: आज सर्व कामे गरजेनुसार करु शकतील. कामाच्या ठिकाणी सहकारी तुम्हाला मदत करण्यास तयार आहेत. परंतु त्यांच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवल्याने धोक्यापासून मुक्त होणार नाही. गुंतवणुकीसाठी वेळ अनुकूल आहे. मित्राच्या मदतीने अडकलेले पैसेही […]

अधिक वाचा..

शिरुरमध्ये घरासमोर पार्क केलेली बुलेट चोरीला…

शिरूरच्या वाढत्या चोऱ्यांबाबत डॉं. अमोल कोल्हेचे ग्रामीण पोलिस अधिक्षकांना लेखी पत्र शिरुर (अरुणकुमार मोटे ): शिरूर शहरात चोऱ्यांचे सत्र सुरूच असून पुन्हा शिरुर शहरातील विठ्ठलनगर परिसरातून घरासमोर हँडल लॉक करुन पार्क केलेली सुमारे ७५ हजार रूपयांची बुलेट गाडी अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. भरत श्याम म्हस्के रा. विठ्ठल नगर, शिरूर यांनी याप्रकरणी शिरूर पोलिस स्टेशनला […]

अधिक वाचा..

राज्याचे गृहमंत्रीच सुरक्षित नसतील तर जनता कशी सुरक्षित असेल?

मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्याचे फडणवीस यांनीच सभागृहात सांगितले. या प्रकरणात एका मुलीला अटक करण्यात आली आहे. हे प्रकरण गंभीर आहे त्याची चौकशी करुन जे सत्य असेल ते उघड झाले पाहिजे. परंतु राज्याचा गृहमंत्रीच सुरक्षित नसेल तर राज्यातील जनता कशी सुरक्षित असेल? असा प्रश्न महाराष्ट्र […]

अधिक वाचा..

कॉपीचे प्रकार न थांबल्यास राज्याचे वाटोळे होईल; अजित पवार

मुंबई: अहमदनगर जिल्ह्यातील टाकळी-मानुर (ता. पाथर्डी) येथील दहावीच्या परीक्षा केंद्रावर परीक्षार्थीना कॉपी पुरवणाऱ्या जमावाकडून लाठ्याकाठ्या घेऊन भरारी पथकावर दगडफेक करण्यात आली आहे. ते परीक्षा केंद्रच ताब्यात घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही बाब अत्यंत गंभीर आहे. गेल्या काही दिवसापासून राज्यात असे कॉपीचे आणि पेपर फुटीचे प्रकार वारंवार घडत आहेत. हे प्रकार न थांबल्यास राज्‍याचे वाटोळे होईल […]

अधिक वाचा..

या सरकारचा उपयोग काय, गरीबांच्या घरी जेवण नाय…

महाविकास आघाडीच्या आमदारांनी चूल रचून गॅस दरवाढीचा केला निषेध… मुंबई: या सरकारचा उपयोग काय, गरीबांच्या घरी जेवण नाय… खावटी अनुदान न देणार्‍या, एसटी कर्मचाऱ्यांना वार्‍यावर सोडणाऱ्या सरकारचा धिक्कार असो… खोके सरकार आले, सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले…बजेटमध्ये भोपळा देणार्‍या सरकारचा धिक्कार असो… महागाई वाढवणार्‍या सरकारचा धिक्कार असो…अशा घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर येत जोरदार निदर्शने […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात मद्यधुंद कंटेनर चालकाच्या धडकेने व्यक्तीचा मृत्यू

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पुणे नगर महामार्गावर मद्यधुंद टेम्पो चालकाच्या धडकेने युवकाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना आता पुन्हा एका मद्यधुंद कंटेनर चालकाच्या धडकेत प्रकाश अर्जुन ओव्हाळ या इसमाचा मृत्यू झाला असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे शिवाजी भिकाजी दातखिळे या मद्यधुंद कंटेनर चालकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील […]

अधिक वाचा..

शिक्रापूरच्या एटीएम मशीन मधून नव्वद हजारांची रोकड चोरी

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील शरद बँकेच्या एटीएम मशीन मधून मशीनची छेडछाड करुन एटीएम मशीन मधून तब्बल 90 हजार रुपयांची रोकड चोरुन नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पेट्रोल पंप समोर शरद बँक असून बँकेच्या शेजारीच ATM मशीन आहे. बँकेचे […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आज तुमचा भौतिकवादी दृष्टिकोन बदलू शकतो. एखाद्या व्यक्तीला पाहून तुमच्या मनात सहानुभूती, प्रेम आणि परोपकाराची भावना येईल, त्यानंतर तुम्ही त्या व्यक्तीला मदत करू शकता. आजचा दिवस तुमच्यासाठी फायदेशीर असेल, पण तो मिळवण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत करावी लागेल. आज कुटुंबासोबत काही सुखद क्षण घालवाल. वृषभ: आजचा दिवस तुम्हाला अडचणीत टाकू शकतो. आज जर तुम्ही तुमच्या […]

अधिक वाचा..