शिरुर तालुक्यातील अण्णापूर येथे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने विहीरीत पडून एक युवक ठार

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर – मलठण रस्त्यावरील अण्णापूर येथे राहुल गोपीनाथ पठाडे रा. आसेगाव रस्ता, शेवगाव ता. शेवगाव जि. अहमदनगर या युवकाचे त्याच्या ताब्यातील पांढऱ्या रंगाची अल्टो केटेन गाडी नं. MH- १६ AT -१६६२ ही गाडी चालवत असताना त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने त्याची गाडी रस्त्याच्या खाली जावून रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत पडून गाडीसह बुडून त्याचा […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात श्री संत रोहिदास महाराज जयंती साजरी

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायत कार्यालयात श्री संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करत श्री संत रोहिदास महाराज जयंती साजरी करण्यात आली आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायतच्या वतीने श्री संत रोहिदास महाराज जयंतीच्या निमित्ताने प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत पूजन करुन जयंती साजरी करण्यात आली आहे. याप्रसंगी सरपंच रमेश गडदे, माजी तंटामुक्ती […]

अधिक वाचा..

करंदीत श्री संत रोहिदास महाराज जयंती साजरी

शिक्रापूर (शेरखान शेख): करंदी (ता. शिरुर) येथे ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालयात श्री संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करत श्री संत रोहिदास महाराज जयंती साजरी करण्यात आली आहे. करंदी (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायतच्या वतीने श्री संत रोहिदास महाराज जयंतीच्या निमित्ताने प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत पूजन करुन जयंती साजरी करण्यात आली आहे. याप्रसंगी उपसरपंच पांडुरंग ढोकले, […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेषः वाहन,घर प्रॉपर्टी खरेदी अचानक होईल. पैसे मिळवाल पण खर्चावर आळा घालण्यास विसरू नका. भावंडांशी वादविवाद टाळा.नोकरीत वारिष्ठांकडून त्रास जाणवेल. नोकरीच्या बाबतीत जपूनच अचानक संकट येण्याची संभावना आहे. मित्र, नातेवाईकांशी व्यवहार जपून करावे. फसवणुकीपासून सावधानता बाळगलेली कधीही चांगली. वृषभः कामात सातत्य ठेवा. श्रद्धा आणि सबुरी हे तत्त्व डोळ्यासमोर ठेवून न कंटाळता कार्यरत राहणे गरजेचे आहे. […]

अधिक वाचा..

मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय येथे ग्रंथालय प्रमाणपत्र अभ्यासक्रम

मुंबई: मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय आणि बृहन्मुंबई जिल्हा ग्रंथालय संघ यांच्या सहकार्याने ग्रंथालय प्रमाणपत्र परीक्षा मुंबई प्रशिक्षणाचे केंद्र चालवले जाते या केंद्रातर्फे मराठी आणि इंग्रजी या दोन भाषांतून ग्रंथालय प्रशिक्षणाचे वर्ग गेले ४० ते ४५ वर्षे सातत्याने यशस्वी चालवले जातात. किमान माध्यमिक शालांत परीक्षा (दहावी उत्तीर्ण) झालेल्या उमेदवारांसाठी तीन महिने कालावधीचा ‘ग्रंथालय प्रमाणपत्र अभ्यासक्रम’ महाराष्ट्र शासनाच्या […]

अधिक वाचा..

जिम्नॅस्टिकमध्ये संयुक्ता काळेची महाराष्ट्राच्या पदक तालिकेत पुन्हा एकदा आघाडी

भोपाळ: जिम्नॅस्टिकमध्ये संयुक्ता काळेने मारलेल्या सुवर्ण चौकारामुळे महाराष्ट्राने खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत पुन्हा एकदा पदक तालिकेत आघाडी घेतली. महाराष्ट्राची आता २५ सुवर्ण, २९ रौप्य आणि २३ ब्रॉंझ अशी ७७ पदके झाली आहेत. हरियाना २२, २६, १४ अशा एकूण ५३ पदकांसह दुसऱ्या स्थानावर आहेत. मध्य प्रदेश २१, १३, १९ अशा एकूण ५३ पदकांसह तिसऱ्या स्थानी […]

अधिक वाचा..

मलठण येथील थोरातवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात एक मेंढा नर ठार…

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्यातील बेट भागातील बिबट्यांचे हल्ले वाढले असून मलठण येथील थोरातवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात एक मेंढा नर ठार झाल्याची घटना रविवारी सायंकाळी 7 ते 7:30 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. कासाबाई ठकाजी शिंदे (रा. शिंदेवाडी, मलठण) या थोरातवाडी भागात मेंढ्याचा कळप चारून सायंकाळी तळावर घेवून जात असताना अचानक बिबट्याने हल्ला करून त्यांच्या समोर […]

अधिक वाचा..

कापसाच्या दरात वाढ होणार? पण कधी? जाणून घ्या…

औरंगाबाद: सध्या महाराष्ट्रात कापसाच्या दरात सातत्यानं घसरण होत आहे. याचा शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कापसाच्या दरात लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळं काही शेतकऱ्यांनी कापसाची विक्री न करता कापूस घरातच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, अभ्यासकांच्या माहितीनुसार कापसाच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. मागील वर्षी मार्च-एप्रिलमध्ये कापसाच्या दरात वाढ झाली […]

अधिक वाचा..

प्रदेश काँग्रेसचे उद्या ६ तारखेला राज्यातील एसबीआय, एलआयसी कार्यालयासमोर आंदोलन…

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्योगपती मित्र गौतम अदानी यांच्या उद्योग समुहात एसबीआय, एलआयसी व इतर सरकारी वित्तिय संस्थांचा पैसा नियम डावलून गुंतवला. अदानी समुहातील ही गुंतवणूक आता धोक्यात आली असून जनतेचा पैसा बुडण्याची भिती निर्माण झाली आहे. हा पैसा सुसक्षित रहावा व अदानीच्या गैरकारभाराची चौकशी करावी या मागणीसाठी प्रदेश काँग्रेस उद्या सोमवारी ६ फेब्रुवारीला […]

अधिक वाचा..

शिरुरमधील सराईत सोनसाखळी चोर साताऱ्यातून घेतला ताब्यात

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर शहरात (दि ३०) डिसेंबर रोजी ८:४० वाजल्याच्या सुमारास भरदिवसा चैन स्नॅचींगचा प्रकार घडला होता. यातील आरोपीस शिरुर पोलिसांनी जंग जंग पछाडत सातारा येथून मोठया सीताफीने अटक केली असुन त्यास न्यायालयात हजर केले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, शिरुर नवीन नगरपालिका, कोंडे हॉस्पीटल समोरील रोडवर आशा मारुती गरगटे (वय ६७) रा. […]

अधिक वाचा..