शिरुर तालुक्यात युवकावर पिस्तुल रोखून गोळीबार

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील चाकण चौक परिसरात दोघे मित्र उभे असताना अज्ञात युवकाने त्यांना शिवीगाळ, दमदाटी करत त्याच्या जवळील पिस्तुल मधून गोळीबार केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली असून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील चाकण चौक परिसरात रोहन पाठक व अजय चव्हाण हे […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात जुन्या वादातून व्यक्तीला मारहाण

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील मलठण फाटा येथे एका व्यक्तीला जुन्या भांडणाच्या वादातून लोखंडी सळईने मारहाण करण्यात आल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे सागर ज्ञानेश्वर येवले व अतुल साहेबराव धुमाळ या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील सायकर मळा येथे राहणाऱ्या दत्तात्रय धुमाळ व अतुल धुमाळ यांचे […]

अधिक वाचा..

पुणे नगर महामार्गावरील अपघातांना येणार नियंत्रण…

भाजपा कामगार आघाडीच्या पुढाकाराने महामार्गावर ब्लिंकर शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन हद्दीमध्ये असलेल्या पुणे नगर महामार्गावर अपघातांचे प्रमाण वारंवार वाढत असताना सदर अपघात रोखण्यासाठी भारतीय जनता पार्टी कामगार आघाडीने पुढाकार घेऊन महामार्गावर ब्लिंकर बसवल्याने पुणे नगर महामार्गावरील अपघातांवर आता नियंत्रण येणार आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पुणे नगर महामार्गावर वारंवार […]

अधिक वाचा..

पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेसह शिरूर लोकसभा मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावा…

पुणे: गेल्या काही महिन्यांपासून केंद्रीय कॅबिनेटच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेल्या पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पासंदर्भात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी लक्ष घालाव, अशी मागणी शिरुरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी खासदारांच्या बैठकीत केली. शिरुर लोकसभा मतदारसंघातील पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे, इंद्रायणी मेडिसिटी, शिवसंस्कार सृष्टी अशा महत्वाच्या प्रलंबित विषयावर चर्चा करण्यासाठी खासदार डॉ. कोल्हे मागील काही […]

अधिक वाचा..

शिरुर- न्हावरा रस्त्यावर अपघातात एकाचा मृत्यू, एक जण गंभीर जखमी

शिरुर (अरुणकुमार मोठे): शिरुर -न्हावरा रस्त्यावर करडे गावच्या हददीत एका ट्रक्टरने महिंद्रा पिकअपला भरधाव वेगाने जोरदार ठोस दिल्याने अपघातात ताराचंद ज्ञानदेव वहिल रा. शिक्रापूर यांचा मृत्यू झाला आहे. ट्रॅक्टरवरील अज्ञात चालक फरार झाला आहे. याबाबत सविस्तर माहीती अशी की, (दि. ३१) रोजी रात्री ०९ वाजल्याच्या सुमारास करडे गावच्या हद्दीत आय. एफ. बी. कंपनी पासुन दीड […]

अधिक वाचा..

पोलिसांची आरोग्य तपासणी गरजेची; प्रमोद क्षिरसागर

शिक्रापूर पोलीस ठाण्यात पोलिसांची वैद्यकीय तपासणी संपन्न शिक्रापूर (शेरखान शेख): पोलीस कर्मचारी रात्रदिवस नागरिकांच्या सेवेसाठी व रक्षणासाठी झटत असताना अनेकदा त्यांच्याकडून स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असते त्यामुळे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची वेळोवेळी आरोग्य तपासणी गरजेची असल्याचे मत पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांनी व्यक्त केले. शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी डॉक्टर […]

अधिक वाचा..

सर्वांनी एकत्रीतपणे केंद्र शासनाकडे राज्याच्या प्रलंबित प्रस्तावांबाबत पाठपुरावा करावा…

मुंबई: संसद सदस्य हे राज्याच्या विकासासाठी झटणारे आणि त्यासाठी देशाच्या सर्वोच्च सभागृहातील महाराष्ट्राचा आवाज आहेत. हा आवाज जितका बुलंद तेवढ्या विकासाच्या योजना, निधी राज्यात येणार त्यासाठी आपण सर्व एकत्र येऊन केंद्र शासनाकडे प्रलंबित असलेल्या प्रस्तावांबाबत पाठपुरावा करावा. सातत्यपूर्ण पाठपुरावा करणारी यंत्रणा करतानाच महाराष्ट्र सदनातील निवासी आयुक्तांनी केंद्रीय मंत्रालय व राज्यातील विविध विभाग यातील दुवा म्हणून […]

अधिक वाचा..

सकारात्मक वातावरणाचा लाभ घेत खेळाडूंनी विक्रमी कामगिरी करावी

भोपाळ: देशामध्ये गेल्या पाच सहा वर्षात खेळासाठी अतिशय सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेळोवेळी आपल्या देशातील अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडूंशी वैयक्तिक रित्या भेट घेत खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवण्याचे काम केले आहे आणि खेळाडूंना काहीही कमी पडणार नाही याची हमी दिली आहे आता खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर विक्रमी कामगिरी केली पाहिजे असे आवाहन केंद्रीय […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात फिट आल्याने बेचाळीस वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील स्वप्ननगरी हौसिंग सोसायटी मध्ये राहणाऱ्या चंद्रकांत गुलाबराव गुलाखे या व्यक्तीला रात्रीच्या वेळी फिट येऊन त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील स्वप्ननगरी हौसिंग सोसायटी मध्ये राहणारे चंद्रकांत गुलाखे यांना २९ जानेवारी रोजी रात्रीच्या […]

अधिक वाचा..

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ द्विवार्षिक निवडणुकीची मतदान प्रक्रिया पूर्ण

मुंबई: महाराष्ट्र राज्यातील दोन पदवीधर आणि तीन शिक्षक अशा पाच मतदारसंघात आज शांततेते मतदान झाले असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली. नाशिक, अमरावती पदवीधर तर औरंगाबाद, नागपूर आणि कोकण शिक्षक मतदारसंघासाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. नाशिक विभागात ४९.२८ टक्के, अमरावती विभागात ४९.६७ टक्के, औरंगाबाद विभागात ८६ टक्के, नागपूर विभागात ८६.२३ […]

अधिक वाचा..