निमोणे येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा वाद अखेर मिटला, सामंजस्याने ग्रामसभेत निर्णय

शिंदोडी (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील निमोणे गावात अनधिकृतपणे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविल्याप्रकरणी ग्रामसेवक बाळासाहेब शेळके यांनी शिरुर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दाखल केल्याने दोन माजी सरपंचासह पंधरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत निमोणे येथील हनुमान मंदिरात मंगळवार (दि १५) रोजी ग्रामसभा घेण्यात आली. यावेळी सामंजस्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या परवानगीच्या […]

अधिक वाचा..

शिरुर-हवेलीत कसा जमणार सत्तेचा खेळ…? आचारसंहिता जाहीर झाली तरीही महायुतीचा अजुनही नाही मेळ

शिरुर (तेजस फडके) महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची आचार संहिता आज (दि १५) रोजी जाहीर झाली. शिरुर-हवेली मतदार संघात महाविकास आघाडीचे विधानसभेचे उमेदवार म्हणुन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने अशोक पवार यांच्या नावावर आधीच शिक्कामोर्तब झाले आहे. परंतु महायुतीच्या वतीने अजुनही अशोक पवार यांच्या विरोधात कोण उमेदवार असणार हे निश्चित झालेले नसल्याने महायुतीतला सावळा गोंधळ चव्हाट्यावर […]

अधिक वाचा..

कारेगावचे उपसरपंच तुषार नवले यांना लागली प्रभारी सरपंचपदाची लॉटरी…

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगावच्या प्रभारी सरपंचपदी तुषार प्रकाश नवले यांची निवड झाली असुन पुर्वीच्या सरपंच निर्मला शुभम नवले यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या सरपंच पदावर तुषार नवले यांची प्रभारी सरपंच म्हणुन निवड झाली आहे. सन २०२१ साली झालेल्या कारेगावच्या पंचवार्षिक ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये तुषार नवले हे आधी सदस्य म्हणुन निवडुन आले होते. त्यानंतर त्यांची […]

अधिक वाचा..

शिंदोडी सारख्या छोट्या गावाला कोट्यावधींचा निधी देता आला याचा मनस्वी आनंद:- सुजाता पवार

शिंदोडी (तेजस फडके) सन २००९ पासुन तुम्ही सर्वांनी अशोक पवार यांच्यावर जे प्रेम केल त्यातुन उतराई होण्याचं भाग्य आम्हाला लाभल. आपल्या शिरुर-हवेली मतदार संघाची रचना जर पाहिली तर ती मोठया प्रमाणात विस्तृत असल्याने काही ठिकाणी निधी कमी जास्त झाला असेल पण अशोक बापूंनी सगळ्याच गावांना थोड्याफार प्रमाणात का होईना निधी देण्याचा प्रयत्न केला असल्याचे प्रतिपादन […]

अधिक वाचा..

महावितरणचे प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे यांचे निर्देश; चालू वीजबिलासह शंभर टक्के थकबाकी वसूल करा

बारामती (प्रतिनिधी) वीजग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करण्यासह दरमहाच्या चालू वीजबिलाची व मागील थकबाकी वसुली करावी. त्यासाठी पुढील सहा महिन्यांचा कृती आराखडा बनवून आणि त्यात सातत्य राखून वीजबिल वसुली करावी तसेच ग्राहक सेवेत सुधारणा करण्याचे निर्देश महावितरणचे पुणे प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे यांनी दिले. आज बुधवार (दि ९) बारामती येथील ऊर्जाभवन सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात ‘नॉनव्हेज’ खाताय…? मग इकडे लक्ष द्याच…

शिक्रापुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील पुणे-नगर महामार्गावरील विविध हॉटेल्स नॉनव्हेजसाठी प्रसिद्ध आहेत. पण एखाद्या अनोळखी हॉटेलमध्ये नॉनव्हेज खाण्यापुर्वी विचार करा. कारण, शिरूर तालुक्यातील विविध हॉटेलमध्ये गोमांस अथवा विविध प्राण्यांचे मांस ग्राहकांना खायला देण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण असे इतर प्राण्यांचे मांस दिल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.   शिरुर तालुक्यातील सणसवाडी येथील एका […]

अधिक वाचा..
Shikrapur Police Station

शिक्रापुर पोलीस स्टेशन हद्दीतील एकजण एम पी डी ए (MPDA) कायद्यांतर्गत स्थानबध्द

शिक्रापुर (योगेश शेंडगे) शिक्रापुर पोलीस स्टेशन हद्दीतील सागर उर्फ सचिन राजेंद्र कुसेकर (वय ३२) रा. पिंपळे जगताप, ता. शिरुर, जि.पुणे याला एम पी डी ए कायद्यांतर्गत स्थानबध्द करण्यात आले आहे. शिक्रापुर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी सागर उर्फ सचिन राजेंद्र कुसेकर याला ताब्यात घेवुन सर्व कायदेशीर बाबींची पुर्तता करत त्यास […]

अधिक वाचा..
crime

रामलिंग येथे हाय व्होल्टेजच्या तारांखाली सेंट्रींगचे काम करत असताना तारेचा शॉक बसून कामगाराचा मृत्यू

शिरुर (अरुणकुमार मोटे) रामलिंग गावच्या हद्दीतील गट नं. २५ ग्रीन पार्क हॉटेलच्या पाठीमागे लॅन्ड डेव्हलपर्सच्या ऑफिसचे बांधकाम होत असताना कोणतीही काळजी न घेता तसेच महावितरणची परवानगी न घेता हाय होल्टेजच्या तारेच्या खाली सेंट्रीगचे काम सुरु असताना शॉक लागून राधेश्याम महेशप्रसाद चौरासिया (वय ४६ वर्ष) या कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवार […]

अधिक वाचा..

विद्यार्थ्यांनो शालेय जीवनातील संस्कारांचा यशस्वी होण्यासाठी उपयोग करा; प्रकाश कुतवळ

न्हावरे (तेजस फडके) शालेय जीवनात विद्यार्थ्यांनी ज्ञानार्जनाबरोबरच शारीरिक सुदृढता व चपळता येण्यासाठी खेळांमध्ये सहभागी व्हावे. शिक्षण घेत असताना शिक्षकांकडुन आपल्यावर जे संस्कार होत असतात त्यांचा उपयोग आपल्याला जीवनात यशस्वी होण्यासाठी होत असतो. त्यामुळे शिक्षकांच्या सुचनांचे विद्यार्थ्यांनी पालन करावे व प्रामाणिकपणे अभ्यास करावा असे आवाहन ऊर्जा उद्योगसमुहाचे अध्यक्ष प्रकाश कुतवळ यांनी केले. मांडवगण फराटा (ता. शिरुर) […]

अधिक वाचा..

शिरुरच्या विद्याधाम शाळेतील चिमुकल्यांनी अनुभवल्या वैज्ञानिक गमती जमती, क्षेत्र भेटीमधुन प्रयोगशाळेला भेट

शिरुर (अरुणकुमार मोटे) शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांना अनेक गोष्टींचे कुतूहल असते व त्यातुनच त्यांच्या जिज्ञासू वृत्तीची वाढ होत असते. जोपर्यंत त्यांच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तर मिळत नाहीत. तोपर्यंत ते स्वस्थ बसत नाहीत. अशाच चिमुकल्यांचे विज्ञान विषयातील कुतूहल ओळखून व वैज्ञानिक गमतीजमती त्यांना कळाव्यात म्हणुन शिरुर येथील विद्याधाम प्राथमिक शाळेतील इयत्ता ४ थी च्या विद्यार्थ्यांना विद्याधाम प्रशाला शिरुर […]

अधिक वाचा..