शिंदोडी येथील कुसुम नामदेव वाळुंज यांचे निधन शिरूर तालुका ऑक्टोबर 28, 2024ऑक्टोबर 28, 2024शिरूर तालुका टीम शिंदोडी:- येथील कुसुम नामदेव वाळुंज यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, एक मुलगी, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे. शिंदोडी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे माजी अध्यक्ष नामदेव वाळुंज हे त्यांचे पती होत.