उकडल्यानंतर दुप्पट पौष्टिक बनतात या गोष्टी, शरीराला मिळतात डबल फायदे

भाज्या कच्च्या खाव्यात की उकडून यावरून अनेक वाद पेटलेला असतो. सामान्यपणे असं मानलं जातं की, काही भाज्या किंवा फळं कच्चे खाणंच जास्त फायदेशीर असतं. कारण यातून शरीराला जास्त पोषक तत्व मिळतात. मात्र, अशाही बऱ्याच भाज्या आणि फळं आहेत जे उकडून खाल्लेत तर त्यातील पोषक आपल्या शरीराला दुप्पट फायदेशीर ठरू शकतात. काही खाद्यपदार्थ उकडून खाल्ल्याने त्या […]

अधिक वाचा..

रक्तशर्करा नियंत्रणात ठेवण्यासाठी सकाळच्या नाश्त्यात ‘हे’ पौष्टिक ऑप्शन ठरतील फायदेशीर

योग्य अन्नपदार्थांनी सकाळची सुरुवात केल्याने इन्सुलिन प्रतिरोध कमी करण्यात आणि शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नैसर्गिकरीत्या नियंत्रित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली जाऊ शकते. ‘या’ पदार्थांपासून करा सकाळची सुरुवात कोमट पाणी: एका ग्लास कोमट पाण्याने करण्याची शिफारस केली आहे. “तुम्ही कोमट पाण्यात काही थेंब लिंबाचा रसदेखील घालू शकता. लिंबाचा रस घालताना काळजी घ्या. कारण- ते आम्ल आिहे […]

अधिक वाचा..

पौष्टिक आहेत म्हणून हे पदार्थ थेट न खाता – खावेत या पद्धतीने…

कोणते पौष्टिक पदार्थ थेट न खाता – खावेत या पद्धतीने १) पालक रस: पालक आपल्या नेहमीच्या जेवणात खातोच. पण काहीजण हेल्दी म्हणून पालकाच्या पानांचा रस देखील पितात. परंतु पालकाच्या पानांचा रस प्यायला तर ते तुमच्या शरीराला आवश्यक पोषक तत्वे शोषून घेण्यापासून रोखतात, म्हणूनच कच्च्या पालकाच्या पानांचा थेट रस न पिता सर्वातआधी पालकांना हलकेच उकळवा आणि […]

अधिक वाचा..

पौष्टिक तृणधान्य खाऊन घरातील जेष्ठांप्रमाणे वयोमान मिळवा; डॉ पाटोळे

शिरुर (तेजस फडके): आपल्या घरातील जेष्ठ व्यक्तींना लाभलेले आयुष्यमान आपल्याला मिळवायचे असेल तर पौष्टिक तृणधान्य अभियानात सक्रीय सहभाग नोंदविला पाहिजे. तसेच आहारात ज्वारी, बाजरी, राळा, सामा, हिरवा सावा, नाचणी, भगर, कोडा यासारख्या तृणधान्याचा आहारात वापर वाढवा असे आवाहन डॉ रोनक पाटोळे यांनी दत्त माध्यमिक विद्यालय गुनाट येथील विद्यार्थींना केले. शिरुर तालुका कृषी अधिकारी आणि दत्त […]

अधिक वाचा..

मकर संक्रांतीचा दिवस पौष्टिक तृणधान्य दिन म्हणून साजरा होणार

शिक्रापूर (शेरखान शेख): आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्ताने राज्य शासनाने मकर संक्रांती अर्थात भोगी हा सणाचा दिवस दरवर्षी पौष्टिक तृणधान्य दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला असून या दिवशी कृषी विभागाने क्षेत्रीय स्तरावर विविध उपक्रमांचे आयोजन करावे तसेच सर्व शासकीय विभागांनीही उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. २०२३ हे नवीन वर्ष संयुक्त राष्ट्रसंघाने आंतरराष्ट्रीय […]

अधिक वाचा..