ऑनलाईन गेमिंगचा घातक विळखा! तीन सख्ख्या बहिणींनी गमावलं आयुष्य, पालकांमध्ये भीती

गाझियाबाद: ऑनलाईन गेमिंगच्या व्यसनामुळे लहान मुलांचे आयुष्य धोक्यात येत असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. गाझियाबादमधील भारत सिटी सोसायटीत तीन सख्ख्या अल्पवयीन बहिणींनी ऑनलाईन गेमच्या आहारी जाऊन टोकाचं पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. मृत मुलींचं वय अनुक्रमे १६, १४ आणि १२ […]

अधिक वाचा..

शिष्यवृत्ती परीक्षा ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यास 8 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

मुंबई: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत 22 फेब्रुवारी 2026 रोजी आयोजित शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याकरिता 8 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती परीक्षा परिषदेमार्फत देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता आठवी) दि. 22 फेब्रुवारी 2026 रोजी सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी आयोजित करण्यात […]

अधिक वाचा..

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची ४ ते ६ ऑक्टोबर दरम्यान अंतिम विशेष फेरी

मुंबई: राज्यात अतिवृष्टी व पूर परिस्थिती निर्माण झाली होती. ही परिस्थिती तसेच विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर आणि शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या ३० सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या बैठकीतील निर्देश यांचा विचार करुन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयामार्फत विद्यार्थ्यांना अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची शेवटची संधी देण्यात येत आहे. ४ ते ६ […]

अधिक वाचा..

विकसित भारत संवाद’ ऑनलाइन व्याख्यानमालेत विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे; चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

मुंबई: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत राज्यातील सर्व विद्यापीठे व महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या उपक्रमांत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले आहे. मंत्री श्री. […]

अधिक वाचा..

जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची आता मोबाइलद्वारे ऑनलाइन हजेरी

पुणे: जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची ऑनलाइन हजेरी करण्यासाठी प्रशासनाकडून नवीन पर्यायाचा विचार सध्या सुरू आहे. बायोमेट्रिक हजेरी प्रणाली लागू करण्यात येणार होती. मात्र, त्यात आता बदल करून मोबाइलद्वारे शिक्षकांना शाळेच्या भौगोलिक परिसरात उपस्थित असल्यानंतर हजेरी लावता येणार आहे. जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत शाळांमध्ये शिक्षकांच्या उपस्थितीवर अधिक बारकाईने लक्ष राहण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषदेच्या सर्व […]

अधिक वाचा..

धक्कादायक! ऑनलाईन गेम खेळण्यासाठी मुलान केली आईचीच हत्या

वसई: गेल्या काही वर्षांमध्ये ऑनलाईन गेमिंगचं प्रस्थ मोठ्या प्रमाणात वाढलं असून, तरुणाई त्याच्या विळख्यात येताना दिसत आहे. कोणी यामध्ये पैसे गमावले आहेत, कोणी मानसिक स्थैर्य तर कोणी याच गेमिंगमुळं गुन्हेगारी कृत्यांसाठी प्रवृत्त होताना सुद्धा दिसत आहेत. अशीच एक घटना घडली आहे वसईमध्ये, जिथं ऑनलाईन गेम खेळण्यासाठी एका मुलानं सावत्र आईचीच हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली […]

अधिक वाचा..

नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षाचे ऑनलाइन अर्ज सुरु; जाणून घ्या कसा आणि कुठे करावा

संभाजीनगर: नवोदय विद्यालय समितीने (NVS) शैक्षणिक सत्र 2026-27 साठी इयत्ता 6 वीच्या प्रवेशासाठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. पात्र विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून पालकांनी वेळेवर अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कुठे कराल अर्ज अधिकृत वेबसाइट: https://navodaya.gov.in थेट अर्ज लिंक: https://cbseitms.rcil.gov.in/nvs शैक्षणिक पात्रता विद्यार्थ्याने इ. 5 वी शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये सरकारी […]

अधिक वाचा..

विद्यार्थ्यांनी विविध व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेची ऑनलाईन नोंदणी अर्जाची पडताळणी करून घ्यावी

मुंबई: राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता तंत्रशिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या विविध व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेची ऑनलाईन नोंदणी सुरू आहे. उमेदवारांनी वेळेत अर्ज पडताळणी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले आहे. मंत्री श्री.पाटील म्हणाले, नोंदणी केलेल्या उमेदवारांसाठी अर्ज पडताळणी प्रक्रिया निश्चित कालावधीत […]

अधिक वाचा..

शिरूरमध्ये ऑनलाईन सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार

प्रितम-प्रकाश नगरमधील नागरिकाच्या खात्यातून १ लाख रुपये लंपास शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील प्रितम-प्रकाश नगर येथील एका रहिवाशाच्या बँक खात्यातून अज्ञात सायबर चोरट्यांनी ऑनलाईन फसवणूक करत तब्बल १ लाख रुपये लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, सायबर सुरक्षेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणी […]

अधिक वाचा..

नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षाचे ऑनलाइन अर्ज सुरु

संभाजीनगर: नवोदय विद्यालय समितीने (NVS) शैक्षणिक सत्र 2026-27 साठी इयत्ता 6 वीच्या प्रवेशासाठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. पात्र विद्यार्थ्यांसाठी *ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू* झाली असून पालकांनी वेळेवर अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कुठे कराल अर्ज अधिकृत वेबसाइट:https://navodaya.gov.in थेट अर्ज लिंक: https://cbseitms.rcil.gov.in/नवस शैक्षणिक पात्रता विद्यार्थ्याने इ. 5 वी शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये सरकारी किंवा […]

अधिक वाचा..