सर्व मुलांना समान संधी द्यावी, कोणताही भेदभाव नको; राणी कर्डिले

शिरुर (किरण पिंगळे): शाळा मराठी मिडीयम असो वा इंग्लिश मिडीयम सगळीच मूल ही खूप हुशार असतील असे नाही. यावेळी हुशार मुलांनाच संधी न देता. प्रत्येक मुलांना संधी दिली पाहिजे तसेच त्यांच्यातील कलागुण ओळखून, त्यांना तसा वाव दिला पाहिजे. यावेळी शिक्षक यांची जबाबदारी मोठी असली तरी पालकांनी आपल्या मुलांना प्रत्येक स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी उत्तेजीत केले पाहिजे […]

अधिक वाचा..

महिलांना विविध संधी निर्माण करणारे सर्वसमावेशक महिला धोरण तयार करणार

मुंबई: “महाराष्ट्रात महिलांना मानाचे स्थान आहे. देशाच्या विकासात महाराष्ट्राचे मोलाचे योगदान आहे. त्याचप्रमाणे राज्याच्या विकासात महिलांचा सहभाग महत्त्वपूर्ण आहे. राज्यातील महिलांना विविध क्षेत्रात अधिकाधिक संधी निर्माण करून देणारे सर्वसमावेशक महिला धोरण तयार करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली. महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी व महिलांना सर्व क्षेत्रात समान तसेच सन्मानाचे […]

अधिक वाचा..