शालेय पोषण आहारही तुकाराम मुंढेंच्या रडारवर; महाराष्ट्रभर तपासणीचे आदेश

मुंबई : अन्नाच्या गुणवत्तेबाबत कठोर भूमिका घेणारे अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडाकेबाज कारवाईचा मोर्चा आता अंगणवाडी आणि शालेय पोषण आहाराकडे वळला आहे. राज्यातील अंगणवाडी, शाळांचा मिड-डे मील आणि सेंट्रल किचन्समधून पुरवण्यात येणाऱ्या अन्नाची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्यातील विविध ठिकाणी विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे अन्न दिल्याच्या घटना यापूर्वी समोर […]

अधिक वाचा..

तुकाराम मुंढेंना मुंबई हायकोर्टाचा दणका! परवाना बहाल करण्याचे आदेश; नुकसानभरपाईचाही इशारा

100% नियमपालनाचा अहवाल असूनही रेस्टॉरंटचा परवाना न बहाल केल्याने न्यायालयाची एफडीएवर ताशेरे; हॉटेल मालकाच्या नुकसानभरपाईचा विचार मुंबई: अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कारवाईवर मुंबई उच्च न्यायालयाने गंभीर आक्षेप नोंदवत नवी मुंबईतील ‘पवन बार अँड रेस्टॉरंट’चा परवाना निलंबित करण्याचा आदेश रद्द केला आहे. तसेच, व्यवसाय बंद राहिल्यामुळे झालेल्या आर्थिक नुकसानीबाबत हॉटेल मालकाकडून […]

अधिक वाचा..