अपंगात्वावर मात करत ‘ते’ सांभाळतात महसुल विभागाचा महत्वाचा कारभार

शिरुर (अरुणकुमार मोटे): लहानपणीच आलेले अपगंत्व पण काहीतरी करून दाखवायचेच या प्रबळ इच्छेमुळे अफाट इच्छाशक्ती, जिद्द व चिकाटीच्या जोरावर अपगांत्वावर मात करत शिरूर तहसिल कार्यालयात गेले अनेक वर्षापासून महत्वाच्या विभागात निलेश खोडसकर हे चांगल्या प्रकारे कामकाज करत आहे. अतिशय उत्कृष्ठरीत्या कामकाज करत असल्याने नुकतेच त्यांना महसुलदिनाच्या निमित्त औचित्य साधून प्रांतआधिकारी हरेश सुळ यांच्या मार्गदर्शनाखाली तहसिलदार […]

अधिक वाचा..

ऐतिहासिक भारत जोडो यात्रेने द्वेषाला दूर करून देशाला प्रेमाने जोडले; नसीम खान

मुंबई: केंद्रातील सत्ताधा-यांनी देशात द्वेष पसरवून सामाजिक ध्रुवीकरण घडवून आणले आहे व त्यावर ते आपल्या राजकीय पोळ्या भाजत आहेत. द्वेषाच्या या वातावरणामुळे देशाचे प्रचंड नुकसान झाले आहे. भाजपाने आपल्या राजकीय फयद्यासाठी द्वेषाच्या माध्यमातून लोकांना विभाजीत करण्याचे काम केले. त्याविरोधात ‘नफरत छोडो, भारत जोडो’ असा नारा देत राहुलजी गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून देशाला पुन्हा […]

अधिक वाचा..