शिरुर तालुक्यात जलजीवन योजनेच्या कामामुळे रस्त्यांची लागली वाट; खोदकामाचा अंदाज न आल्याने पिकअप पलटी
शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तालुक्यातील सविंदणे येथील लंघेमळ्यात सविंदणे-लोणी रस्त्यालगत जलजीवन मिशन योजनेच्या जलवाहिनीचे काम सुरु आहे. या ठिकाणी केलेल्या खोदकामाचा अंदाज न आल्याने रविवारी (ता ४) सकाळच्या सुमारास पिकअप (एम एच १४ ई एम ५६९०) पलटी झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. शिरुर तालुक्यातील अनेक गावांत सध्या जलजीवन मिशनची कामे सुरु […]
अधिक वाचा..