तळोदा जहागीरदारांच्या पाशातून मुक्त करून आदिवासी समाजाला मालक बनवणार

विकासात अडथळे आणणाऱ्यांना निवडणुकीत उचलून आपटून टाका तळोदा: देशामध्ये जहागीरदार ही संकल्पना कधीच मोडीत निघाली आहे. परंतु तळोदा हा जहागीरदारांच्या पाशातून मुक्त करून येथील आदिवासी समाजाला मालक बनवल्याशिवाय मी गप्प बसणार नाही, असा इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिला. तळोदा नगर परिषदेतील नगराध्यक्ष पदाचे उमेदवार क्षत्रिय सरवनसिंह आणि अन्य 21 उमेदवार तसेच नंदुरबार […]

अधिक वाचा..

तिजोरीची चावी आमच्याकडेच, चाव्या नसल्या तरीही मालक आम्हीच सत्ताधाऱ्यांची ही वक्तव्य म्हणजे सत्तेची गुर्मी आहे

निवडणुकीच्या प्रचारात निधीची भाषा म्हणजे मतदारांना प्रलोभन दाखवणे आहे, निवडणूक आयोग कारवाई का करत नाही नागपूर: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असताना सत्ताधाऱ्यांची जीभ घसरली आहे. मतदान केले नाही तर निधी देणार नाही, तिजोरीच्या चाव्या आपल्याकडे आहे, चाव्या नसल्या तरी मालक आपणच आहोत ही सत्ताधाऱ्यांची भाषा म्हणजे सत्तेचा माज आहे अशी घणाघाती टीका काँग्रेस विधिमंडळ […]

अधिक वाचा..

पेट्रोल पंप मालकांना दर महिन्याला किती नेट प्रॉफिट मिळतो

मुंबई: गेल्या काही वर्षांच्या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत सातत्याने वाढ होत असल्याने महागाईचा दर देखील मोठ्या प्रमाणात वाढला आहे आणि यामुळे सर्वसामान्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. वाढत्या महागाईमुळे आणि इंधनाच्या किमतीमुळे सर्वसामान्यांमध्ये सरकारच्या विरोधात मोठी नाराजी आहे. पण अशा या परिस्थितीत अनेकांच्या माध्यमातून इंधनाच्या किमती […]

अधिक वाचा..

शिरूर पोलिसांनी गहाळ झालेले ३५ मोबाईल परराज्यातून आणि परजिल्ह्यातून शोधून मूळ मालकांच्या ताब्यात

शिरूर (अरूणकुमार मोटे): शिरूर पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने एक मोठी आणि उल्लेखनीय कामगिरी करत तब्बल ३५ गहाळ मोबाईल फोन शोधून काढत ते त्यांच्या मूळ मालकांच्या ताब्यात दिले आहेत. ही सर्व मोबाईल्स परराज्य व परजिल्ह्यांमधून शोधून काढण्यात आली असून त्यांची एकूण अंदाजे किंमत सुमारे ६ लाख ८६ हजार रुपये इतकी आहे. सन २०२४ ते एप्रिल २०२५ […]

अधिक वाचा..

खतांचे लिंकिंग करणाऱ्या कंपन्यांच्या मालकांवरही आता गुन्हे दाखल होणार; धनंजय मुंडे

मुंबई: मोठ्या व प्रसिद्ध असलेल्या कंपन्या जास्त मागणी असलेल्या खताच्या सोबत आपल्याकडे उत्पादित करण्यात आलेले परंतु विक्री होत नसलेली खते शेतकऱ्यांना खरेदी करण्यासाठी डीलर व कृषी सेवा केंद्रांना सक्ती करायला लावतात. गरज नसताना पैसे खर्चून शेतकऱ्यांना ती खते विकत घ्यावी लागतात, यावर चाप बसवण्याच्या दृष्टीने आता थेट संबंधित कंपनीच्या मालकावरच गुन्हा दाखल करण्याचे प्रावधान अस्तित्वात […]

अधिक वाचा..
crime

कोंढापुरीत हॉटेल कामगाराचे मालकाच्या दुचाकीसह ऐवज लांबवला

शिक्रापूर (शेरखान शेख): कोंढापुरी (ता. शिरुर) येथील हॉटेल मालक हॉटेल साठी लागणारे साहित्य आणण्यासाठी गेलेला असताना हॉटेल कामगाराने मालकाच्या दुचाकीसह हॉटेल मधील रक्कम घरातील मोबाईल तसेच इतर साहित्य घेऊन पोबारा केल्याची घटना घडल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे हॉटेल कामगार गणेश राधाकिसन जिगे याच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. कोंढापुरी (ता. शिरुर) अविष्कार शिंदे यांचे […]

अधिक वाचा..